महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे.
महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे.
शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती
महाराष्ट्र. महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते.
मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते.
महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90% हरभरातील पेरले गेले आहे. त्यामध्ये दहा ते वीस टक्के ज्वारी बाजरी मका हे पीक महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारे घेतले जाते. मका पीक कोणत्याही सीजन मध्ये जवळपास चांगल्या प्रकारे येते. या पिकाच्या सरासरी उत्पन्न एकरी 35 क्विंटल इतके येते.
जवळपास रब्बी हंगामात हरभऱ्याकडे शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे लक्ष लागून असते. हरभऱ्याच्या पिकाला खर्च फार कमी येत असतो उत्पन्न खूप जास्त मिळते. या पिकाला जवळपास सात ते आठ हजार रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हरभरा हे पीक खूप मोठे फायद्याची ठरत आहे.
बाजारपेठेत मात्र हरभरा पिकाला जास्त मागणी वाढल्यामुळे या पिकाला जास्त प्रमाणात भाव मिळतो. मेहनत कमी असते. आणि उत्पन्नही खूप मोठ्या प्रमाणात येते. महाराष्ट्र मध्ये या पिकाला जवळपास म्हणजेच दहा ते अकरा हजार रुपये डॉलर हरभऱ्याला भाव मिळतो. (श्री स्वामीसमर्थ)
हरभरा पिकाला कमी प्रमाणात पाणी लागते. कारण ही पीक फार कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न व जास्त नफा मिळवून देतो. म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी यावर्षी डॉलर हरभऱ्याला जास्त प्रमाणात पसंती व पेरणी सुद्धा केली आहे.
(श्री स्वामीसमर्थ) (श्री स्वामीसमर्थ) (श्री स्वामीसमर्थ) (श्री स्वामीसमर्थ) (श्री स्वामीसमर्थ) (श्री स्वामीसमर्थ) (श्री स्वामीसमर्थ)
Comments
Post a Comment