महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
शेतकऱ्यांनो पीक विमा नुकसान भरपाई पाहिजे असल्यास तर, आपल्या पिकाची ई पीक पाहणी करावी लागणार, अन्यथा पिक विमा भरपाई पासून वंचित राहल
एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी चालू होणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे.
न्यूज बदलता महाराष्ट्र:-शेतकऱ्यांना एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा दिली जात आहे. मागील वर्षी पिक विमा भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना विमा परतवा मिळालेला नसल्याने शेतकरी नाराज झालेले होते. शेतकऱ्यांना पिक विमा भरताना नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे.
पिक विमा भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक पेऱ्याची शासन दप्तरी म्हणजेच आपल्या सातबारावर आपल्या पिकाची नोंद करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेती पिकाची झालेली नुकसान भरपाई दिली जाणार नाही. याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पीक पेरा सह घोषणापत्र द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही त्यांच्या मोबाईलवर देखील पीक पेऱ्याची नोंद करता येऊ शकते, अशी सुविधा सुद्धा उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे.
आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये पिक पाहणी ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते. त्यासाठी आम्ही खाली त्याची लिंक दिलेली आहे.
लिंक डाउनलोड करण्यासाटी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांनो खरीप आणि रब्बी पिकाची शासन दरबारी नोंद करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करावी लागणार आहे.
या ॲपमध्ये पिकाच्या नावाची तुम्हाला नोंद करावी लागणार आहे.
एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा नमुना नंबर आठ आणि पिकाच्या नावाची नोंद करावी लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा भरपाई दिली जाते परंतु यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणते पीक घेतली त्याची तलाठी दप्तरी किंवा स्वतःच्या मोबाईल वरून अथवा आपल्या घराजवळील सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर जाऊन पीक पेरा नोंद करावी लागणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पिकविराम करू शकता. मोबाईल असेल त्यांनी मोबाईल वरून पिकांवर करता येते मोबाईल नसल्या शेतकऱ्यांना जवळच्या सेतू सुविधा केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंद करता येते.
तुम्ही या ॲपच्या माध्यमातून पीक पेऱ्याची नोंद कशी कराल? याची सविस्तर माहिती पाहूया.
वरती दिलेल्या लिंक वर जाऊन मोबाईल मध्ये प्ले स्टोर मध्ये जाऊन ई पिक पाहणी डाऊनलोड केल्यानंतर पेज ओपन होईल पेजवर मोबाईल नंबर टाका आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडा फॉर्म भरून तो समिट करा
Comments
Post a Comment