Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

Featured Post

महराष्ट्रात रब्बी पेरण्याची लगबग /शेतकरी गुंतला हरबरयाच्या पेरणीत .शेतकऱ्याची पसंती डॉलर हरबरयाला

 महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे.  महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे.   शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते.  मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक  असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते.  महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी/शेतातील पेरलेल्या पिकाची करावी लागणार नोंद

  शेतकऱ्यांनो पीक विमा नुकसान भरपाई पाहिजे असल्यास तर, आपल्या पिकाची ई पीक पाहणी करावी लागणार, अन्यथा पिक विमा भरपाई पासून वंचित राहल एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी चालू होणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे. न्यूज बदलता महाराष्ट्र:- शेतकऱ्यांना एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा दिली जात आहे. मागील वर्षी पिक विमा भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना विमा परतवा मिळालेला नसल्याने शेतकरी नाराज झालेले होते. शेतकऱ्यांना पिक विमा भरताना नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. पिक विमा भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक पेऱ्याची शासन दप्तरी म्हणजेच आपल्या सातबारावर आपल्या पिकाची नोंद करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेती पिकाची झालेली नुकसान भरपाई दिली जाणार नाही. याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पीक पेरा सह घोषणापत्र द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही त्यांच्या मोबाईलवर देखील पीक पेऱ्याची नोंद करता येऊ शकते, अशी सुविधा सुद्धा उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे. आपल्या स्वतःच्या मोबाईल ...

महाराष्ट्र राज्यात 11 ऑगस्ट पासून छत्रपती संभाजी नगर मध्ये अग्नी वीर भरती

  जळगाव, जालना ,बुलढाणा ,हिंगोली ,नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांसाठी सुद्धा भरती. न्यूजबदलता महाराष्ट्र:-  छत्रपती संभाजीनगर; येथील आर्मी भरती बोर्डाच्या वतीने 11 ते 23 ऑगस्ट दरम्यान अजमेर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्या भरती परीक्षेत सहभागी होता येणार आहे पात्र उमेदवारांना त्यांच्या ई-मेल वर या भरती मेळाव्याची प्रवेश पत्र पाठवण्यात आली ची भरती प्रक्रियेची संचालक कर्नल अनुज सिंगल यांनी सांगितले. राज्यातील छत्रपती संभाजी नगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जिल्हा न्याय आणि संबंधित तारखेस उपस्थित राहण्याची आवाहन करण्यात आली आहे 11 ऑगस्ट रोजी असिस्टंट स्टोर कीपर आणि टेक्निकल कॅटेगिरीतील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना तसेच परभणी जिल्ह्यातील अग्नीवीर जनरल ड्युटी उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची , प्रवेश आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंग नंतरच प्रवेश मिळणार आहे. 1. उमेदवारांनी सोबत प्रवेश पत्र आणावे .य...