महाराष्ट्र; पांढरे रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींना, कुटुंबांना पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना सुद्धा पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.
white- ration card |
white ration card Sathi good news!
Mumbai; संपूर्ण भारतभर चालू असलेल्या आयुष्यमान भारत योजना, ही भारतातल्या प्रत्येक कुटुंबासाठी भारत सरकारने ही योजना लागू केलेली आहे. त्याचपाठोपाठ महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. योजना पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना सुद्धा लागू करण्यात आली आहे.
व भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ही सुद्धा पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्मान सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते.
यांच्यात तयारीला सुरुवात झाली असून पांढरे शुभ रेशन कार्डधारकांना महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
शुभ्र शिधापत्रिका धारकांना कार्ड सोबत संलग्न करण्याबाबतची आदेश जारी करण्यात आले आहे. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिरा वाटप यांना रेशन कार्ड चे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2019 च्या शासन निर्णयान्वयी महात्मा ज्योतिराव फुले वजन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यामध्ये 2023 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार, आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांनाही देण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत योजनेबद्दल!
1) आयुष्मान भारत ची घोषणा भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2018 मध्ये केली आहे, ज्याचे दोन मुख्य स्तंभ आहेत, देशात एक लाख आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र उभारणी आणि पति वर्षी पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा प्रदान करणे. दहा कोटी कुटुंबांना जोडण्यासाठी
आयुष्मान भारत योजनेची मुख्य माहिती पुढील प्रमाणे पाहूया.
या योजनेत सामाजिक आर्थिक जात जनगणना मध्ये ओळखल्या गेलेल्या D1, ते D7 पर्यंत, D6 वगळता, वंचित ग्रामीण कुटुंबीयांनी व्यवसाय आधारित शहरी कुटुंबांचा समावेश असेल. तसेच, लिंबाच्या काही सैनिक आपोआप समाविष्ट केले जातील.
आयुस्मान भारत मिशन अंतर्गत पंतप्रधानांच्या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत सामाजिक आर्थिक जात जनगणना (SECC) मध्ये ओळखल्या गेलेल्या लाभार्थी व्यतिरिक्त एमपी, मराठा पात्र स्लिप आणि संघटित क्षेत्रातील कामगारांचाही अन्नसुरक्षित समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आगामी काळात इतर योजनेचे लाभार्थी किंवा समाजातील इतर घटकांचा या योजनेत समावेश करण्याचा विचार केला जाईल.
No comments:
Post a Comment