Skip to main content

Featured Post

महराष्ट्रात रब्बी पेरण्याची लगबग /शेतकरी गुंतला हरबरयाच्या पेरणीत .शेतकऱ्याची पसंती डॉलर हरबरयाला

 महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे.  महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे.   शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते.  मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक  असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते.  महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...

मुंबईत मान्सून- वेळे-आधीच दाखल/Monsoon -update 2024

 

Monsoon -update 2024☔☔☔

   

महाराष्ट्र; तळ कोकणात रिंगाळलेला मान्सून रविवारी मुंबईत दाखल झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि परिसरात 14 तारखेपर्यंत पावसाचा जोर काहीसा अधिक राहील, असा अंदाज आहे.



महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज ⛈⛈⛈⛈


नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर नांदेड पर्यंत पोहोचली, असून उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान राज्यांमध्ये काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

                                                

मुंबई सह रायगड, ठाणे, पुणे ,अहमदनगर, बीडमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.


दरवर्षीच्या तुलनेत मान्सून मुंबई दोन दिवस आधीच दाखल झाला. साधारणपणे मान्सून मुंबईत 11 जूनला दाखल होतो. मात्र दोन दिवस आधीच म्हणजे ,नऊ जूनला मुंबई त्याचे  आगमन झाले.



मे महिन्यात उष्णता इतकी वाढली की गेल्या अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. त्यातच मान्सून लवकर दाखल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Monsoon -update 2024 ⛈⛈


Monsoon; उन्हामुळे त्रस्त झालेले लोक आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत . उष्णतेमुळे लोक हेरान झाली आहेत. त्यातच मान्सून बातमी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण केरळमध्ये दरवर्षी पेक्षा यंदा दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. साधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर पाच जून पर्यंत तो ईशान्य भारताच्या बहुतांशी भागात पोहोचतो. भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पहिला पाऊस एक जून रोजी येईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु 28 मे रोजी केरळमध्ये पाऊस झाला. महत्वा ची माहिती यावर्षी उष्णतेने कहर केला आहे. अकरा वर्षाचा विक्रम यंदा मोडला गेला आहे. उत्तर भारतात तर तापमान पन्नास अंशाच्या वर गेले आहे.


Monsoon -update 2024,पण मान्सूनची यावर्षी लवकर आगमन झाले ,असल्याने. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व थोडेफार का होईना गर्मीपासून हळूहळू सुटका व्हायला सुरुवात झाली आहे. यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळे मान्सून दोन दिवस लवकर आल्याने आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे.


Monsoon -update 2024,आता हळूहळू महाराष्ट्राचा काही भाग मान्सून व्यापला गेला आहे. लवकरच काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.


शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करावी?󠀤󠀶󠁊



शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये ,अर्धवट पाऊस झाल्यावर जर पेरणी केली तर, आपले शेतकऱ्यांची महागाची बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. शेतकऱ्यांनी चांगला शंभर मी ,Monsoon -update 2024,पाऊस झाल्याच्या नंतर व जमिनीत चांगल्या प्रकारे ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये.


शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व जमीन तयार करणे गरजेचे आहे. कारण मान्सून हळूहळू पूर्ण राज्यातील त्यासाठी त्यांनी पूर्व जमीन तयार करणे.


माती तयार करणे ही वाढवण्याची पहिली पायरी आहे. माती ढवळून आणि सहल करून विस्तृत प्रवेश मिळवता येतो. मातीतील असंख्य जिवाणू, गांडूळ इत्यादीची वाढ, व जनावरांचा शेणखत ही टाकली शेतीसाठी उपयुक्त ठरते.


जी मातीला बुरशी आणि इतर आवश्यक पोषण तत्व आणि समृद्ध करतात. माती सेल केल्याने सुलभ होतील. माती तयार करण्याच्या तीव्र प्रक्रिया खालील प्रमाणे आपण आता सांगणार आहोत.


नांगरणी: नांगरणी ही नेहमी, आपण उन्हाळ्यामध्ये पेरणी करण्या अगोदर आपण नागरिक करणे आवश्यक आहे कारण आपली जमीन उत्कृष्ट प्रमाणात जपून याची उत्कृष्ट प्रमाणात मशागत करून घेणे कारण यावर्षी मान्सून आगमन लवकर झाल्यामुळे पेरणी ही लवकर होणार आहे.



शेतातून पण आणि इतर अवचित वस्तू काढून टाकण्यासोबतच नागरणीमुळे खूप कमी प्रमाणात तन व इतर गवत शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर उगवत नाही.


जमीन सपाटीकरणाद्वारे जमिनीचा पृष्ठभाग सपाट केला जातो हे पाणी टिकवून ठेवण्यास उत्पादन सुधारण्यासाठी माती अधिक सक्षम करते. जे एक मोठा आणि हे पृथ्वी समतोल करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. शेताची सपाटीकरण करून संजना दरम्यान पाणी वाटप शेती होते. माती तयार करण्याचा शेवटचा टप्पा आहे.


आणि त्यानंतर लगेच मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे पेरणी करू शकतो.

यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून ठेवणे कारण यावर्षी माणसं महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आहे, आणि लवकरच काही जिल्ह्यांमध्ये आगमन होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगलं उत्कृष्ट प्रकारची बी बियाणे व खते. प्रसिद्ध कंपनीचे खाते वापरणे म्हणजेच आपल्या शेतीला पिकवणे खूप फायदेशीर ठरते.


भारत हा कृषिप्रधान देश असून भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज यंत्र प्रत्येक मंडळा व तालुक्यात व जिल्ह्यात बसवली आहे. प्रत्येक तालुक्यातील कृषी कार्यालयात जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी हवामानाविषयी अंदाज घेणे गरजेचे आहे.


महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावासाठी एक कृषी सेवक व असे अनेक कृषी अधिकारी निवडले जाते. आपण कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन हवामान अंदाज घेऊ शकता. आणि हवामान विषय व पेरणी विषयी कृषी अधिकारी बरोबर त्यांना विचारपूस करू शकता. की आमच्या तालुक्यात किती टक्के सरासरी यावर्षी पाऊस पडणार आहे त्यानुसार आपण भिजवाई निवडावी व त्यानुसार पेरणी करावी.


हवानात जर काही बदल झाल्यास आपल्याला आमच्या ब्लॉग च्या माध्यमातून योग्य ती माहिती वेळेवर मिळेल.


आणि योग्य तो शेती विषयक बातम्या व इतरही बातम्या आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. या ब्लॉगचा उद्देश हवामानाविषयी बातम्या व जनरल बातम्या इतर काही बातम्या यासाठी आपण या ब्लॉगला दररोज भेट देणे आवश्यक आहे आम्ही आपल्यापर्यंत अचूक माहिती आवश्यक पोहोचवण्याचे काम करू. न्यूज बदलता महाराष्ट्र.

Comments

Popular posts from this blog

मतदान हा महत्वाचा अधिकार-voting is An important Rights.

                                       voting is An important Rights.         मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक 👈   मतदान हा महत्वाचा अधिकार मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. voting is An important Rights. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आहे आणि आपण ही पद्धत अजूनही टिकून ठेवली आहे लोकशाही अनेक सुविधा अधिकार हक्क दिला आहे. मतदान आपला महत्त्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धत  अजूनही टिकून ठेवली आहे. लोकशाही मी अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला दिले.    voting is An important Rights.  आहेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत  मतदारांनी  बजाविलेल्...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी/शेतातील पेरलेल्या पिकाची करावी लागणार नोंद

  शेतकऱ्यांनो पीक विमा नुकसान भरपाई पाहिजे असल्यास तर, आपल्या पिकाची ई पीक पाहणी करावी लागणार, अन्यथा पिक विमा भरपाई पासून वंचित राहल एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी चालू होणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे. न्यूज बदलता महाराष्ट्र:- शेतकऱ्यांना एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा दिली जात आहे. मागील वर्षी पिक विमा भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना विमा परतवा मिळालेला नसल्याने शेतकरी नाराज झालेले होते. शेतकऱ्यांना पिक विमा भरताना नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. पिक विमा भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक पेऱ्याची शासन दप्तरी म्हणजेच आपल्या सातबारावर आपल्या पिकाची नोंद करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेती पिकाची झालेली नुकसान भरपाई दिली जाणार नाही. याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पीक पेरा सह घोषणापत्र द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही त्यांच्या मोबाईलवर देखील पीक पेऱ्याची नोंद करता येऊ शकते, अशी सुविधा सुद्धा उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे. आपल्या स्वतःच्या मोबाईल ...

या भागात पडणार 7 ते 11 मे मुसळधार- पाऊस ;Weather forecast today

             Weather forecast today:   पंजाब डख महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हवामान अंदाज आहे. आणि ते शेतकऱ्यांसाठी नेहमी हवामानाचा अंदाज आणि पावसाचा अंदाज देतात. Weather forecast today       Weather forecast today Weather forecast today: या भागात पडणार 7 ते 11 मे मुसळधार पाऊस   Weather forecast today. हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी गेल्या महिन्यात हवामानाचा अंदाज घेताना सांगितले होते की 20 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पंजाबराव डख यांनी नवे भाकीत केले आहे . आणि त्यात तातडीचा संदेश आहे, पंजाबराव डख काय नवीन हवामान अंदाज देतात ते पाहूया.Weather forecast today. पंजाबराव डख राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण सात नेते अकरा मी दरम्यान राज्याच्या विविध भागात जोरदार फवारा आणि गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सहा मी पर्यंत हवामान कोरडे राहणार आणि उष्ण नक्कीच वाढणार!Weather forecast today 6 मी पर्यंत महाराष्ट्रात हवामान को...