PM Kisan; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी 17व्या हप्त्याचे लवकरच वितरित होणार असल्याचे सांगितली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. ही भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2000 च्या हप्त्यामध्ये दिली जाते. या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक लाभ म्हणजेच शेतीसाठी लागणारी खत ,बी बियाणे कीटकनाशके घेण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
PM -Kisan Samman Nidhi
पी एम किसान सन्मान योजना
`PM -Kisan Samman Nidhi ,वर्षातून प्रत्येकी तीन हप्ते ,पी एम किसान सन्मान निधी हा शेतकऱ्यांना देण्यात येतो. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्याचा पहिला आदेश दिला आहे.
सायंकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेची बजेट वाढवून तीन कोटी नवीन घरे देण्यास मंजुरी देण्यात आली.
PM किसानचा 17वा हप्ता लवकरच वितरित होणार.
मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या दिवसापासून पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधीचा 17वां आत्ता जारी करण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली.
पंतप्रधानाच्या स्वाक्षरीनंतर 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या` PM -Kisan Samman Nidhi , किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. किसान सन्मान निधीचा हा, सतरावा हप्ता असेल. 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अंदाजे दोन हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले जातील.
शेतकऱ्यांची जीवन सुखकर करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मोदींनी स्वाक्षरी केल्यानंतर म्हटले.
किसान सन्मान निधीचे प्रत्येकी, 2000 रुपयाची तीन हप्ते दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जात आहेत.
त्यावर केंद्र सरकार 6हजार कोटी रुपये खर्च करतात.
ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान चे पैसे मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आहे?
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा, कोणताही हप्ता आतापर्यंत मिळाला नसेल तर, त्यांनी सदरील जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन ,आधार कार्ड ,बँक पासबुक, पॅन कार्ड सोबत घेऊन जाणे व आपली आधार प्रमाणिकरण म्हणजेच, डीबीटी लिंक करून घेणे. अन्यथा आपल्याला पी एम किसान ,सन्मानिधीचे कोणताही हप्ता मिळणार नाही.
आणि ज्या शेतकऱ्यांना काही हप्ते मिळाली, तर काही मिळाले नाही, आणि मध्येच बंद पडली, त्यांनी सुद्धा पी एम किसान सन्मान निधीची केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. आणि ,आधार सीडी करून घेणे, गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार सलग बँक खाते उघडले नसेल तर, त्यांनी राष्ट्रीयकृत कोणत्याही ,बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.
जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ,पीएम किसान सन्मान निधीचे पूर्ण हप्ते शेतकऱ्यांपर्यंत व किंवा शेतकऱ्याला प्राप्त होईल. जो शेतकरी बँक ,आधार मॅपिंग करणार नाही त्याला सुद्धा ही पैसे म्हणजेच ,पीएम किसान सन्मान निधी योजना मिळणार नाही.
माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ त्यांनी, शेतकऱ्यांच्या आर्थिक व शेतीसाठी लागणाऱ्या ,भांडवलासाठी ही योजना म्हणजेच ,पीएम किसान सन्मान निधी योजना ,चालू केली आहे.
योजने बद्दल थोडक्यात माहिती !
जर कोणी शेतकरी वंचित राहत असेल ,या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे आपण खाली सविस्तर पाहणार आहोत.
ज्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेसाठी अर्ज करायचा आहे ,भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे किमान दोन हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे तोच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
ज्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड व त्या आधार काढला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तो शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
जो शेतकरी आयकर भरत असेल तर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर शेती वगळता एखाद्या व्यवसायाचा इन्कम टॅक्स भरत असेल तर तो शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही.
शेतकऱ्यांनी वरील माहिती लक्षात घेणे गरजेचे आहे.
या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा?
एम किसान योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो, साठी आपल्याकडे आधार कार्ड, असणे आवश्यक आहे.
अर्ज हा ऑनलाइन सुद्धा करण्यात येतो, एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, व त्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचा सातबारा उतारा आवश्यक आहे.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, आणि सोबत आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा नेणे आवश्यक आहे.
ही योजना कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही?
पी एम किसान सन्मान निधी योजना, दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याच पाठोपाठ जे शेतकरी आयकर रिटर्न भरतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जे शेतकरी शेती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही बिझनेस मध्ये जीएसटी भरत असेल तर, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही.
जे शेतकरी म्हणजेच नोकरी करत असतील तर त्यांना हा पीएम किसान सन्मान निधीचा हप्त्यासाठी अपात्र आहे. पी एम किसान सन्मान निधीचा लाभ नोकरदार वर्गाला मिळणार नाही.
नोकरदार वर्गांनी नोकरी आणि शेती करत असतील तर त्यांनी पीएम किसान साठी अर्ज करणे शक्यतो टाळावा. अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
व त्याचा अर्ज बाद करण्यात येईल. व त्याने जर काही नजर चुकीने अर्ज दाखल केला असेल तर, व काही पी एम किसान चे पैसे मिळाले असतील तर, त्या नोकरदार वर्गणी ते पैसे परत ऑनलाईन भरणा करावा. जर पैसे परत नाही केल्यास, त्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते.
शेतकऱ्यांना या योजनेपासून नेमके कोणते फायदे होणार आहे?
पी एम किसान सन्मान निधी, या योजनेची फायदेशी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.
शेतीसाठी आवश्यक साधनाची खरेदी करण्यासाठी, किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यापर्यंत पोचली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
आणि शेतकऱ्यांना शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी, शेतकऱ्यांची आर्थिक बाजू जास्त प्रमाणात वाढेल यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो.
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
शेतकऱ्यांना योजनेपासून वर्षाला म्हणजेच बारा महिन्याला सहा हजार रुपये मिळणार असल्याने, शेतकरी या पैशावर आपले शेती उपयोगी वस्तू खरेदी करू शकतात, आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक ,अडचण दूर करू शकतो. पी एम किसान सन्मान ,निधी ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरता बनवण्यासाठी व शेतीसाठी बहुउपयोगी वस्तू, मिळवण्यासाठी या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. जे शेतकरी आर्थिक ,अडचणीत सापडतात त्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी ,योजना खूप फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे. कारण शेतीला लागणाऱ्या बहुउपयोगी वस्तू, या योजनेमुळे विकत घेण्यास आर्थिक अडचण दूर होत आहे, त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.
टीप :
योजनेची संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी, पी एम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.1800-115-5266
योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, गिरणीच्या पात्रता आणि कशाची काळजीपूर्वक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. नंतरच तुम्ही अर्ज करू शकता.
Thank you
ReplyDelete