Monsoon News 📢📢 |
निवडणुकीच्या दामाधुमी नंतर शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहे.Monsoon News, जून नंतर राज्यात मोसमी पावसाची वारी वाहने सुरू झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या कट्टर तयार झाल्याने सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. यावर्षी आठ दिवस उशिराने मान्सूनचे आगमन होणार आहे. येत्या 13 जून नंतर मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात काही जिल्ह्यात होणार आहे शेतकऱ्यांनी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये ,असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. मागील वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी व राज्यात दुष्काळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती.
महाराष्ट्रात मान्सून कुठपर्यंत आलाय जाणून घेऊया ! ⛈⛈⛈
यामुळे राज्यात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच काही प्रमाणात उगवलेली पिके अवकाळी पावसामुळे नष्ट झाली तसेच ,रब्बी हंगामा देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाली. गहू हरभऱ्याचे इतर पिकांची नुकसान झाले आहे .यामुळे मागील संपूर्ण हंगाम निसर्गाच्या वकृपेमुळे शेतकऱ्यांसाठी फारच कठीण गेला आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू☔☔☔
Monsoon Newsराज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. अल निनो चा प्रभाव कमी झाल्याने असल्याने मान्सून सामान्य राहील. 13 जून नंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
यावर्षी मान्सून समाधानकारक पडण्याचा अंदाज ⛈⛈⛈
Monsoon News,मागील वर्षी नागरिकांना कमी पावसामुळे दुष्काळाच्या झाला सोसाव्या लागल्या आहेत यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सध्या सक्रिय ⛈⛈
Comments
Post a Comment