महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
monsoon update☔☔☔ |
Maharashtra monsoon update⛈⛈⛈.
monsoon update☔☔☔
ईशान्य भारतात मोसमी वाऱ्याना, ईशान्य भारतात रेमल वादळामुळे मोसंमि वारे वेगाने पुढे जात आहे.
महाराष्ट्र: ईशान्य भारतात सुरू झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून, उत्तर भारताचे महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट पुढील दोन दिवसात कमी होणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी नैऋत्य बंगालचा उपसागर अरबी समुद्र आणि ईशान्य भारतात पुढे सरकले. मात्र केरळमध्ये ही वारे दोन दिवसापासून मुक्कामी बसले आहे.
monsoon update
नैऋत्य मोसमी वारी ईशानी बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये आणि ,वायव्य बंगाल उपसागराच्या काही भागांमध्ये, त्रिपुरा निघाले, आणि आसामच्या उर्वरित भागांमध्ये आणि, उप हिमालय, पश्चिम बंगाल ,आणि सिक्कीमच्या बहुतांशी भागांमध्ये पुढे सरकली आहेत.
मोसमी वारी, मध्य अरबी समुद्राच्या आणखी भागात ,दक्षिण ,अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षदीप क्षेत्र आणि , कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडूचा ,आणखी वेगाने धडकले आहे. दोन-तीन दिवसात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. ईशानी भारतात आणि दक्षिणेकडील भागात अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट पुढील दोन दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 45 ते 48 यांच्यावर केलेली तापमानाचा पारा कमी होण्यास मदत होईल. 🌞🌞🌞🌞
असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी दिला. शनिवारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 48.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ईशान्य भारत रेमल चक्रीवादळामुळे मोसमी वारे वेगाने पुढे जात आहे. मात्र अरबी समुद्राकडून, केरळ पर्यंत मार्गावर या वाऱ्यांना पुढे येणारी कोणतीच प्रणाली नसल्याने ते सध्या अडखळले आहे.
दरम्यान,Maharashtra monsoon update राज्यात रविवारपासून पावसाची शक्यता आहे. रविवार दोन जून विजाच्या कडकडे सह विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भाला 5 जून पर्यंत पिवळा इशारा देण्यात आला आहे.
4 जून रोजी पावसाची शक्यता!⛈⛈⛈⛈⛈⛈⛈
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी चार जून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात तुरळ ठिकाणी मेघगर्जिनीसह विजाचा क** ह ट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तसेच बऱ्याच काही भागात म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार आहे. व ठीक ठिकाणी विजेच्या करकटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी पावसामध्ये शेतामध्ये थांबूनही कारण या पावसात विजा पडण्याची दाट शक्यता आढळून येणार आहे. आपली जनावर गोठ्यात बांधून टाकावेत कारण या पावसात इजा खूप होणार असल्यामुळे हा पाऊस अवकाळी आहे. कोणीही झाडाखाली थांबून नका. वि ज हो ण्यास सुरुवात झाली किंवा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. की प्रत्येक शेतकऱ्याने शेतात कोणी थांबणार नाही याची काळजी घ्यावी व आपले जनावरे घराच्या दिशेने काढावी म्हणजे या पावसात जीवितहानी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
अजून एक सांगायचं झालं म्हणजे. बरेच शेतकरी पाऊस सुरू झाल्यानंतर शेतात कामासाठी निघतात. तर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाऊस चालू झाल्यानंतर कोणीही घराबाहेर शक्यतो बाहेर जाणे टाळावे. कारण या पावसात नुकसानकारक पाऊस आहे हा पाऊस सर्व , दूर पडणार नाही कारण हा पाऊस भाग बदलत पडणार असल्यामुळे हा पाऊस अवकाळी आहे.
याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. आणि हवामानात जर अचानक बदल झाल्यास तुम्हाला पुढील बातमी देण्यात येईल.
Comments
Post a Comment