महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
महाराष्ट्र शासन: कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक:81/10
2024 |
प्रधानमंत्री पिक विमा योजना
कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीमध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकाची बाजार मूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो .ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने मदत होईल.
भारत सरकार सर्व समावेशक 1999 ते 2000 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना किंवा राष्ट्रीय योजना आर के बी y नावाची नवीन योजना सुरू केली सर्वांना धान्य पिके बागायती आणि या व्यवसायिक पिके याचा कल्पना करते.
अर्जदार, बिगर कर्जदार ,अशा शेतकऱ्यांचा समावेश होता. नंतर त्या पाठोपाठ फळ पिक विमा योजना, सरकारने त्याची अंमलबजावणी चालू केली.
शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार. योजनेअंतर्गत प्रत्येक राज्याने जास्तीत जास्त तीन वर्षाच्या कालावधीत विम्याची एक एक म्हणून स्तर ग्रामपंचायत पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
भारतीय कृषी विमा महामंडळ योजना राबवत आहे या योजनेची जागा , प्रधानमंत्री फळ पिक विमा योजने घेतली आहे.
विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊ मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते.
पर्याय नि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुस्कान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचाराधीन होते.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना मुर्ग बहार संत्रा ,मोसंबी ,काजू ,डाळिंब, आंबा, केळी ,द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्याचे प्रस्तावितआहे.
हवामान आधारित फळ पिक विमा योजना 2024
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024 ते 25 व 25 ते 26 या दोन वर्षासाठी मुर्ग बहार संत्रा, मोसंबी ,डाळिंब ,चिकू, पेरू, लिंबू ,सीताफळ व द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी व अंबिया बहार संत्रा ,मोसंबी ,काजू ,डाळींब ,आंबा ,केळी ,द्राक्ष परयोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नवीन पिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
राज्यात अधिसूचित फळ पिकांखा खालील वीस हजार हेक्टर व त्यापेक्षा जास्त उत्पादनात क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त प्रस्तावनानुसार ,महसूल मंडळ यादी सूचित करण्यात आली आहे.
योजनेचे उद्दिष्ट
1)नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
2)पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य अबाधित राहणे.
3)शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
4)कृषी क्षेत्रासाठी पुरवठ्यात सातत्याने राखणे, जेणेकरून उत्पादनातील जखमीपासून शेतकऱ्यांच्या रक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकाची विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक कथेची वाढ ही हेतू साध्य करणे.
हा पिक विमा कुठे भरायचा? याबद्दल थोडे जाणून घेऊया!
प्रधानमंत्री फसल बीमा योजना, व हवामान आधारित फळपीक विमा योजना. या योजना आपण आपल्या गावातील सीएससी सेंटरवर सुद्धा भरू शकता.
आणि जर आपल्याला स्वतः पिक विमा भरून शकता येतो. त्यासाठी आपण स्वतः पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा पिक विमा भरू शकता.
आणि जर आपल्याला सीएससी सेंटरवर सुद्धा जाऊन तुम्ही हा पिक विमा अर्ज करू शकता म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर हे आपल्या सेवेसाठी भारत सरकारने आपल्या गावामध्ये आपल्या मदतीसाठी व अचूक माहिती देण्यासाठी चालू केलेले एक साधारण म्हणजेच भारत सरकार द्वारे पुरस्कृत सीएससी सेंटर आपण येथे जाऊन आपण हा पिक विमा भरू शकता.
आता आपण थोडक्यात, अंमलबजावणी करणारी संस्था बघूया!
कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि संबंधित राज्य यांच्या समन्वय आणि संपूर्ण मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली निवडलेल्या विमा कंपन्या द्वारे बहु एजन्सी फ्रेमवर्कद्वारे ही योजना चालू केली जाईल.
इतर विविध एजन्सी सह, व्यापारी बँका. सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि त्यांच्या नियमित संस्था, सरकारी विभाग यासारख्या वित्तीय संस्था, तसेच आपल्या गावातील CSC सीएससी कॉमन सर्विस सेंटर म्हणजे आपले सरकार केंद्र यावर जाऊन सुद्धा अंमलबजावणी केली जाते.
आता शेतकऱ्यांची कव्हरेज.
हंगामात अधिसूचित क्षेत्रामध्ये अधिसूचित पिके घेणारे किंवा फळपीक घेणारे हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा, सर्व शेतकरी याची पीक विमा पात्र आहेत ते पात्र आहेत याची कव्हरेज 2020 खरीप पासून नाव नोंदणी शंभर टक्के केली जाते.
आता यामध्ये पीक विमा कंपन्यांची यादी.
कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने भारतीय कृषी विभाग कंपनी AIC आणि सध्या काही खाजगी विमा कंपन्यांना त्याची आर्थिक ताकद, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि कौशल्य इत्यादीचा आधारावर सरकार प्रायोजित कृषी पीक विमा योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नियुक्त पॅनल केली आहे.
सध्या पॅनल केलेल्या विमा कंपन्या, म्हणजेच सरकारच्या अधिकृत कंपन्या त्यामुळे आपला पिक विमा भरण्यासाठी वापर केला जातो.
- भारतीय कृषी विमा कंपनी
- ICICI आयसीआयसीआय
- एचडीएफसी ERGO जनरल इन्शुरन्स कंपनी
- इको टोकियो जनरल इन्शुरन्स
- चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स
- बजाज आलियांश जनरल इन्शुरन्स
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स
- फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स
- TATA AIG जनरल इन्शुरन्स
- SBI जनरल इन्शुरन्स
- युनिव्हर्सल सॅम्पल जनरल इन्शुरन्स
Kautik Lokhande
ReplyDeleteमेरा मडाळात दाक्षा चा विमा नाहीं
ReplyDeleteGR पहा
Delete