महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
अवकाळी (Unseasonal rain)पावसाचा मुक्काम लांबला; पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे ,जळगाव , या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!
Panjab Dakh News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या स्थितीला अनेक भागातील शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी करत असल्याची पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आगामी खरीप पूर्व मशागतीची तयारी सुरू झाली असून शेतकरी बांधव बियाण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. आणि भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत बँकांकडून पीक कर्ज घेण्यासाठी तथा इतर पर्यायी मार्गाने पैशाची जमा जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.
Unseasonal rain
Panjab Dakh News |
दुसरीकडे शेतकऱ्यांचे आगामी मान्सून कडे देखील लक्ष लागू नये मोसमी पावसाला कधी सुरुवात होणार? मान्सून मध्ये कसा पाऊस पडत बसणार कसे राहणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. मात्र असे असताना गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय याचा आगामी मान्सूनवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांना आहे. अशा त्याचा आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जेष्ठ आम्हाला अभ्यासात पंजाब डख यांनी सध्या असलेल्या वादळी पाऊस आणखी किती दिवस पर असणारी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
आणखी किती दिवस सुरू राहणार वादळी पावसाची सत्र ⛅⛅⛅⛅⛅
पंजाबराव आणि दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12 मे ते 18 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे आधी पंजाबरावनि 7 मे ते11मे या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज दिला होता विशेष म्हणजे पंजाबराव आणि सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे अशातच आता पंजाबराव आणि पर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज नुकताच वर्तवला आहे.
या कालावधीमधील राज्यातील खानदेश सहित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात देखील या कालावधीमध्ये पाऊस पडणार मात्र विदर्भातील पावसाचा जोर हा काहीसा कमी राहिला असा अंदाज यावेळी जेष्ठ आम्हाला अभ्यासक पंजाबराव यांनी वर्तवला आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील मध्य महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे याशिवाय मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर ,बीड, जालना, लातूर ,धाराशिव ,परभणी ,नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील देखील मुसळधार पाऊस पडेल अशी पंजाबराव यांनी आपल्या नवीन हवामान अंदाज स्पष्ट केले आहे.
weather forecast today 2024⛅
या कालावधीमध्ये कोकणात देखील मोठा पाऊस पडू शकतो असे पंजाब यांनी म्हटली आहे मात्र हा वादळी पाऊस 18 मी नंतर कमी होत जाईल असा अंदाज आहे यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची विशेष काळजी घ्यायची आहे.
या कालावधीत वादळी वारी आणि विजाचे प्रमाण अधिक राहणार आहे यामुळे आपल्या पशुधनाची देखील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे पंजाबराव आणि म्हटले आहे तथापि सध्या सुरू असलेला हा पाऊस राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे या पावसामुळे उसाची दोन-तीन पाणी वाचतील असे म्हटले जात आहे.
मान्सून बाबत पंजाबरावांचा अंदाज काय?⛅⛅⛅⛅⛅
पंजाबरावयांनी मान्सून बाबत नुकतेच काही दिवसांपूर्वी अंदाज दिला आहे, यामध्ये त्यांनी मे पर्यंत मान्सूनचे अंदमानत आगमन होईल असे म्हटले आहे. तसेच तिथून पुढील वीस दिवसात अर्थातच नऊ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असेल त्यांनी सांगितले तथापि यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या या जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील.
हे पण वाचा:-PM vishwakarama yojana: प्रशिक्षना नंतर मिळणार बिनव्याजी कर्ज, वाचा सविस्तर📢📢📢📢
यंदा जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात जास्त पाऊस ,ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस, आणि सप्टेंबर, तथा ऑक्टोबर, महिन्यात जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी दिला आहे. एवढेच नाही तर यंदा 5 नोव्हेंबरला मान्सून माघारी परतणार असेही त्यांनी सांगितले आहे. यंदा मान्सून काळा चांगला पाऊस होईल असे त्यांनी सांगितले असून यामुळे शेतकऱ्यांना चागली कमाई होणार अशी आशा व्यक्त होत आहे .
Panjab Dakh weather forecast today 2024⛅⛅⛅
thanks
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteGood blog, weather information is really related to current atmosphere.
ReplyDeleteok sir
ReplyDeleteOk
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDeleteVery good
ReplyDelete