Sunday, May 5, 2024

या भागात पडणार 7 ते 11 मे मुसळधार- पाऊस ;Weather forecast today

            Weather forecast today: पंजाब डख महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हवामान अंदाज आहे. आणि ते शेतकऱ्यांसाठी नेहमी हवामानाचा अंदाज आणि पावसाचा अंदाज देतात. Weather forecast today
  

  



Weather forecast today




Weather forecast today: या भागात पडणार 7 ते 11 मे मुसळधार पाऊस 







 Weather forecast today.


हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी गेल्या महिन्यात हवामानाचा अंदाज घेताना सांगितले होते की 20 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.






सध्या पंजाबराव डख यांनी नवे भाकीत केले आहे. आणि त्यात तातडीचा संदेश आहे, पंजाबराव डख काय नवीन हवामान अंदाज देतात ते पाहूया.Weather forecast today.







पंजाबराव डख राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण सात नेते अकरा मी दरम्यान राज्याच्या विविध भागात जोरदार फवारा आणि गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महाराष्ट्रात सहा मी पर्यंत हवामान कोरडे राहणार आणि उष्ण नक्कीच वाढणार!Weather forecast today


6 मी पर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात सहा मी पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे यानंतर सात मे ते अकरा मी दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. Weather forecast today

पंजाब डक या काळात राज्यात काही ठिकाणी वादळी वारे व विजेच्या गडगटासह आणि गारपीटी सह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
                                               

      Weather forecast today


7 मे ते 11मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे साथ मी ते अकरा मी दरम्यान पूर्व विदर्भात न्यू वर्जन्सी पाऊस पडण्याची शक्यता आहे .Weather forecast todayशेतकऱ्यांनी साथ मी पूर्वी हळद व कांदा काढून झाकून ठेवावा कारण त्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे .



Weather forecast today




Weather forecast today.मराठवाड्यात सात में  पुढील पाच दिवस मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा मे पर्यंत कांदा कापूस आणि हळद पिकाची काळजी करावी आणि नुकसान टाळण्यासाठी योग्य प्रकारे झाकून ठेवावी ,असा इशारा पंजाब डख दिला आहे.


सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रात वादळी सह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे यासोबतच साथ मी पासून कोकणात पावसाची शक्यता आहे पंजाब डख आतापर्यंतच्या उन्हाळ्यापेक्षा सात ते अकरा मे दरम्यान अधिक अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.Weather forecast today


https://www.amazon.com/Springrain-Notched-Single-Breasted-Trench/dp/B07KWSC76R?&linkCode=ll1&tag=ravi094-20&linkId=44c56f38f8f8d24e29f0b42c47f4e65c&language=en_US&ref_=as_li_ss_tl






6 comments:

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...