महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
Weather forecast today: पंजाब डख महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हवामान अंदाज आहे. आणि ते शेतकऱ्यांसाठी नेहमी हवामानाचा अंदाज आणि पावसाचा अंदाज देतात. Weather forecast today
Weather forecast today: या भागात पडणार 7 ते 11 मे मुसळधार पाऊस
Weather forecast today.
हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी गेल्या महिन्यात हवामानाचा अंदाज घेताना सांगितले होते की 20 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या पंजाबराव डख यांनी नवे भाकीत केले आहे. आणि त्यात तातडीचा संदेश आहे, पंजाबराव डख काय नवीन हवामान अंदाज देतात ते पाहूया.Weather forecast today.
पंजाबराव डख राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण सात नेते अकरा मी दरम्यान राज्याच्या विविध भागात जोरदार फवारा आणि गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सहा मी पर्यंत हवामान कोरडे राहणार आणि उष्ण नक्कीच वाढणार!Weather forecast today
6 मी पर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात सहा मी पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे यानंतर सात मे ते अकरा मी दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. Weather forecast today
पंजाब डक या काळात राज्यात काही ठिकाणी वादळी वारे व विजेच्या गडगटासह आणि गारपीटी सह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Weather forecast today
7 मे ते 11मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे साथ मी ते अकरा मी दरम्यान पूर्व विदर्भात न्यू वर्जन्सी पाऊस पडण्याची शक्यता आहे .Weather forecast todayशेतकऱ्यांनी साथ मी पूर्वी हळद व कांदा काढून झाकून ठेवावा कारण त्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे .
Weather forecast today |
Weather forecast today.मराठवाड्यात सात में पुढील पाच दिवस मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा मे पर्यंत कांदा कापूस आणि हळद पिकाची काळजी करावी आणि नुकसान टाळण्यासाठी योग्य प्रकारे झाकून ठेवावी ,असा इशारा पंजाब डख दिला आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रात वादळी सह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे यासोबतच साथ मी पासून कोकणात पावसाची शक्यता आहे पंजाब डख आतापर्यंतच्या उन्हाळ्यापेक्षा सात ते अकरा मे दरम्यान अधिक अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.Weather forecast today
https://www.amazon.com/Springrain-Notched-Single-Breasted-Trench/dp/B07KWSC76R?&linkCode=ll1&tag=ravi094-20&linkId=44c56f38f8f8d24e29f0b42c47f4e65c&language=en_US&ref_=as_li_ss_tl
Osam
ReplyDeletethanks
ReplyDeleteok
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDelete******************
खूपच छान
ReplyDeleteOk
ReplyDelete