Thursday, May 9, 2024

PM vishwakarama yojana:काय आहे पीएम विश्वकर्मा योजना ?



PM vishwakarama yojana 2024: पंतप्रधान नरेंद्र यांनी पीएम  विश्वकर्मा योजना(PM vishwakarama Kaushal Samman yojana) जाहीर केली आहे. विश्वकर्मा कुटुंबांना स्वावलंबी बनवणे आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत विश्वकर्मा कुटुंबाची मोफत नोंदणी केली जाणार आहे. चला तर पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्रतेबाबत आवश्यक कागदपत्र बाबत संपूर्ण अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र बाबत पूर्ण माहिती जाणून घेऊया.

PM vishwakarama yojana 2024

 PM vishwakarama yojana: प्रशिक्षना नंतर मिळणार बिनव्याजी कर्ज, वाचा सविस्तर📢📢📢📢



PM Vishwakarma Yojana 2024 Apply Online: भगवान विश्वकर्मा यांची जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कारगिर, शिल्पकार आणि गरीब, वंचित कुटुंबासाठी पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Kaushal Samman Yojana) जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश देशभरातील समाधी 30 लाख विश्वकर्मा कुटुंबांना स्वावलंबी बनवणे आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या योजनेचे नाव विश्वकर्मा कोशल सन्मान योजना आहेत. या योजनेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी किल्ल्यावरून केली होती. विश्वकर्मा योजनेच्या पात्रतेबाबत, हार्दिक साठी आवश्यक कागदपत्र बाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

PM Vishwakarma Yojana: विश्वकर्मा समाजातील 140 जातींना मिळणार लाभ


या योजनेद्वारे परिसरातील गरीब विश्वकर्मा कुटुंबांना मदत केली जाणार आहे. यासोबतच स्थानिक उत्पादन यांना जुन्या परंपरा तसेच संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी पीएम विश्वकर्मा फोटो कारागिराची बायोमेटिक यांनी केली जाते. त्यानंतर कारागिरांना सर्वांनी क्षेत्र पूर्ण झाल्यानंतर कारागीरला अवजारे खरेदीसाठी प्रमाणपत्र व पंधरा हजार रुपये दिले जातील.


⛅⛅⛅⛅⛅⛅हवामान अंदाज today.येथे क्लिक करा👈





PM Vishwakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?


प्रधानमंत्री विश्वकर्मा नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारत सरकारच्या सर्वात महत्त्वाची योजना येत आहे या योजनेअंतर्गत विश्वकर्मा कुटुंबाची मोफत नोंदणी केली जाणार आहे नंतर त्यांना संबंधित क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्राचे अवजार खरेदी साठी पंधरा हजार रुपये दिले जातील तसेच जाती त्यानंतर गरज भासल्या दोन लाख रुपये खर्च दुसऱ्या हप्त्यात दिली जाईल.

PM Vishwakarma Yojana Registration: कोणाला मिळेल लाभ?


हे विश्वकर्मा योजनेचा लाभ सुतार, होड्या बनवणारे, लोहार. तळे बनवणारे 'हातोडा आणि तुलकिट बनवणारे, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चांभार ,मिस्त्री ,चटई ,आणि झाडू, बनवणारी पारंपरिक बाहुली, आणि खेळणी ,बनवणारी , नव्हंवी हार बनवणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे बनवणारे ,यांना लाभ मिळणार आहे.


PM Vishwakarma Yojana Eligiblity: पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विश्वकर्मा समाजाचा असाव.
  • अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे.
  • मान्यता प्राप्त संस्थेकडून संबंधित कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ विश्वकर्मा समाजातील 140 जातींना मिळणार आहे .
सरकारी सेवेत काम करणारे लोक या योजनेसाठी पात्र होणार नाहीत.

PM Vishwakarma Yojana Document: ही कागपत्रे आवशक
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • शिधापत्रिका
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची फोटो कॉपी
  • स्वाक्षरी
  • ई-मेल आयडी
           मोबाईल नंबर
अधिक माहितीसाठी तुम्ही पीएम विश्वकर्माच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या . तसेच नजीकच्या सीएससी केंद्रावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.



https://www.amazon.com/Springrain-Notched-Single-Breasted-Trench/dp/B07KWSC76R?&linkCode=ll1&tag=ravi094-20&linkId=44c56f38f8f8d24e29f0b42c47f4e65c&language=en_US&ref_=as_li_ss_tl

3 comments:

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...