कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे |
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे.
Onion export ban was finally withdrawn:केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात वरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाल कांद्याची 550 डॉलर प्रति टन आणि त्यावर चाळीस टक्के शुल्क, असे एकूण किमान 770 डॉलर प्रति टन दराने म्हणजे प्रति किलो 63 रुपये दराने निर्यात करता येणार आहे. निर्यात बंदी हटवताच शनिवारी कांद्याच्या दरात सरासरी 500 रू.याची वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सावध भूमिका व्यक्त केली. कांदा पट्ट्यात होणाऱ्या मतदान पूर्वी हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे.
यंदा रब्बी हंगामात कांद्याची 991 लाख उत्पादन अपेक्षित असून खरिपातील उत्पादनाचा अंदाज 55 लाख टनाचा आहे. दर महिन्याला कांद्याचा देशांतर्गत सरासरी 17 लाख टनाचा खप होतो.
केंद्राच्या पथकाने लासलगाव बाजारात एप्रिल पासून स्थिर असलेले कांद्याचे दर, अहमदनगर ,नाशिक ,सोलापूर ,ला जाऊन रब्बीच्या हंगामातील कांद्याच्या पिकाची केलेली पाहणी तसेच व्यापारी शेतकरी चाळी केंद्रीय भंडार आणि गोदामातील साठे ची माहिती घेतली.
शेतकऱ्यांची सावध भूमिका, केले स्वागत
या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केलेली असते.Onion export ban was finally withdrawn.
तरी कोणतीही निर्यात आकारता कांदा निर्यातीची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
तरी कोणतीही निर्यात आकारता कांदा निर्यातीची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
मोदींच्या सभेपूर्वीचे निर्णय
Onion export ban was finally withdrawn,निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष होता. लोकसभेचा रणसंग्राम सुरू असल्याने कांदा उत्पादक भागात मतदानापूर्वीच निर्यात बंदी हटवली गेली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा मे रोजी कांद्याची बाजारपेठ पिंपळगाव सभा होत आहे.
त्यापूर्वीच निर्यातबंदी हटवली गेली.
Good day
ReplyDeleteGood
ReplyDeleteok
ReplyDeleteok
ReplyDeleteOk
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete