महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
Monsoon update good news:-नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
2024 |
मुंबई: मान्सूनची (monsoon) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सूनच्या आगमनाची (monsoon arrival update) तारीख समोर आली आहे. कोणाच्या कडाक्या हैराण झाल्यास झाल्यासाठी ही दिलासा बातमी आहे. निवृत्ती मान्सून यंदा काही दिवस लवकर खेळलात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळत आहे. (नैऋत्य मान्सून केरळात 31 मे) रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नैऋत्य मान्सून, आगमनाची तारीख ठरली
मागील वर्षी चार जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात मान्सून आठ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता नंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानाच्या संदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसामान्यपणे मान्सून एक जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
ला. निनोमुळे चांगल्या पावसाची शक्यता यंदा वर्तवण्यात येत आहे.
यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्य पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जगभरातील हवामानावर परिणाम करणारा लागला आहे. ला नीनोमुळे परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यांना चांगला पाऊस होण्याची पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला नीना परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे अंदाजा मान्सून गेल्यावर्षी पेक्षा चांगला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदा मान्सून किती टक्के पडणार!
यंदा सरासरी पेक्षा एकशे सहा% जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे आय एम डी च्या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी 15 एप्रिल रोजी मान्सूनचा अंदाज वर्तवला ही माहिती दिली होती. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज परतवला होता. आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे . यावर्षी (मानसून, Monsoon 2024) सामान्य पेक्षा अधिक बरसणार असल्याचा हवामान विभागाचा म्हणणं आहे यंदा महाराष्ट्रतही (Maharashtra Monsoon Update) मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज आहे आय एम डी वर्तवला आहे.
Thanks for the info
ReplyDeletegood news ok
ReplyDeleteThanks
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteneci blogs
ReplyDelete