Monsoon Maharashtra: शेतकरी व नागरिकांसाठी आनंद वार्ता, असून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी दिनांक 30 रोजी, अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला.
![]() |
Weather Forecast☔☔☔ |
मान्सूनचे वेळेपूर्वीच केरळमध्ये आगमन झाले आहे.⛈⛈⛈
Monsoon,वाटचाल वेगाने होत असून, लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची सावट आहे. म्हणून पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. काही दिवसापासून देशात तापमानाचा पारा चांगलाच कडाडला आहे. विदर्भ मराठवाड्यात उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होत असल्याने शेतकऱ्यांचे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यावर्षी चांगला मान्सून,Monsoon बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी व नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी असून शेतकरी हा शेतीच्या पूर्व मशागतीला लागला आहे. शेतीची पूर्ण कामे आटपून तो सध्या ,Monsoon मान्सूनच्या परिस्थितीत आहे. हवामान विभागाने वर्तवल्या अंदाजानुसार लवकरच मान्सून महाराष्ट्र दाखल होईल.
यावर्षी मान्सून चांगल्या प्रकारे बरसणार⛈⛈⛈
दरवर्षी, Monsoon,मानसून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होत. यंदा मात्र दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. यावर्षी अंदमान निकोबार मध्ये मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे 19 मे रोजी दाखल झाला. त्यानंतर माणसांची वाटचाल चांगली राहिली आहे. यंदा देशभरात सरासरीच्या 106% पाऊस पडला असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Ok
ReplyDelete