महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra: आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम सुरू होणार आहे. करिता राज्य सरकार अनुदानावर बियाणे वाटप करणार आहे.
Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra |
अन्नधान्य व गळतीची पिके या दोन बाबी लक्षात घेऊन जिल्हा न्याय पीके व जिल्हा देण्यात आलेला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान द्वारा बनवण्यासाठी अनुदान देणार येणार आहे.
सदर योजना ही MAHA DBT पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे या लेखनामध्ये योजनेचा बद्दल संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची पूर्वपणे माहिती जाणून घेणार आहोत.
Biyane Anudan Yojana📢📢📢📢
सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन बारावी पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियान अंतर्गत सोयाबीन, तुर असे अनेक कडधान्य पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
सन 2014 ते 15 पासून बारावी पंचवार्षिक योजनेसाठी मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहेत.
सन 2018 ते 19 व 2019 ते 20 ही वर्ष केंद्र शासनाने पौष्टिक तुर्धान्य नेटवर्क सिरीयल वर्ष म्हणून जारी केली आहेत त्या अनुसरून सण 2018 ते 19 पासून केंद्र शासनाने.
- पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दुधान्य अभियानात बदल करून
- दोन स्वतंत्र अभियान राबविण्याचे धोरण अंगी अंगीकारले आहे.
- त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरधान्यअंतर्गत मका, पिक
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तुर्धान्य ,नियुक्ती सिरीयल अंतर्गत ज्वारी, बाजरी, वर रांगी, या पिकांसाठी स्वतंत्र अभियान सुरू केली आहेत.
बियाणी वितरण 2024
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन ( सूक्ष्म मूलद्रव्य), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पीक संरक्षण )औषधी व जैविक घटक, तणनाशके), व्यक्ती शेततळे, पंप विविध कृषी अवजारे, या बाबींना अनुदान देण्यात येईल.
- व्यक्ती शेततळे, पंप संच, पाईप, या घटकांचा लाभ पाहण्याकरता कृपया दस्तावेज पहा.
- विविध कृषी अवजारे या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तावेज पहा .
- बियाणे वितरण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सूक्ष्म मूलद्रव्य एकात्मिक कीड व्यवस्थापन ( पीक संरक्षण औषधे व जैविक घटक तणनाशके) Biyani anudan Yojana
बियाणे अनुदान योजना पात्रता
1) केंद्र शासनाने विकणे आहे निवडलेले जिल्हे खालील प्रमाणे आहे,
- रासूल भात-नाशिक, पुणे, सातारा ,नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली, आठ जिल्हे
- सोयाबीन-सोलापूर, बीड, नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना, परभणी बीड ,धाराशिव
- कडधान्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जिल्हे
- भरडधान्य मक्का-सांगली ,अहमदनगर ,औरंगाबाद ,जालना ,नाशिक ,धुळे, व जळगाव ,एकूण सात जिल्हे
- पौष्टिकर्धान्य ज्वारी बाजरी रांगी एकूण 26 जिल्हे) Biyani anudan Yojana
2. बाजरी-नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद, एकूण 11 जिल्हे)
4. रगी-नाशिक ,पुणे ,सातारा ,कोल्हापूर ,ठाणे ,पालघर ,शहर ,रायगड , रत्नागिरी एकूण सात जिल्हे)
3. कापूस-(अमरावती विभाग)-बुलढाणा ,अकोला ,अमरावती, वाशिम, यवतमाळ ,नागपूर ,विभाग वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
4. ऊस: (औरंगाबाद विभाग) औरंगाबाद, जालना, बीड, लातूर ,विभाग लातूर उस्मानाबाद ,नांदेड परभणी, हिंगोली.
5. सोयाबीन-महाराष्ट्रातील सर्व जिल्हे.
वरील नमूद केलेल्या जिल्ह्या त हरभरा बियाण्यासाठी दहा वर्षातील वाणास रुपये पंचवीस प्रति किलो दहा वर्षे वर्षावरील वाणास प्रति 12 रुपये किलो.
Biyani anudan Yojana Maharashtra 2024📢📢📢
- जर शेतकरी तांदूळ गहू डाळिंब कापूस ऊस त्यांच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही घटकांसाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेली जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील
- कोणत्याही बाबीसाठी फक्त एकच योजनेतून अनुदान दे आहे
- शेतकरी अनुसूचित जातीची अनुसूचित जमाती या जाती जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जर लाभार्थ्याला गळती धान्य पिके यामधून लाभ घ्यायचा असल्यास त्याच्या शेतात बळीरांनी पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला
- वृक्ष जनतेला व्हीआयपी की यामधून लाभ घ्यायचा असल्यास त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
- सर्वांची शेतकऱ्याची स्वतःची नावे सातबारा व आठ अ उतारा असणे बंधनकारक राहील .
- सातबारा- प्रमाणपत्र
- आठ- अ प्रमाणपत्र
- खरेदी -करण्याचे साधन उपकरणाची कोटेशन (पंप शेततळे या घटकाकरिता)
- केंद्र सरकारच्या मान्यता प्राप्त एजन्सीची चाचणी प्रमाणपत्र पंप घटकासाठी
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- हमीपत्र-
- पूर्वसंमती पत्र
बियाणे अनुदान योजना अनुदान मर्यादा आजची अंतिम तारीख
निवड प्रक्रिया
- अनुदान सर्व बियाण्यासाठी 50 टक्के अनुदान
- मर्यादा दोन हेक्टर पर्यंत मुदत दिली जाईल
- अंतिम तारीख last date 31 may 2024
- निवड प्रक्रिया-शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होईल .
धन्यवाद...👃👃👃👃
Good
ReplyDeleteveri good sir
ReplyDeletegood
ReplyDeleteOk
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteKautik Lokhande
ReplyDelete