महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
गॅस एजन्सीच्या वतीने ग्राहकांना केवायसी करून घेण्याचे आवाहन📢📢📢📢📢
Bharatgas E KYC🔥🔥🔥🔥उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना बंधनकारक: अन्यता अनुदान बंद, उज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्याच्या घरी गॅस सिलेंडर येतो त्यांना पुन्हा चुलीकडे वळायची नसेल तर लवकरच लवकर केवायसी प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे अन्यथा योजनेचे अनुदान बंद होईल सर्वसामान्य ग्राहकाप्रमाणे 906 रुपयांना गॅस सिलेंडर घेण्याची वेळ येणार आहे . |
गरीब व दारिद्र रेषेखालील कुटुंबातील महिलांची चुलीपासून सुटका व्हावी यासाठी 2016साली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातच उज्वला गॅस योजनेचे दोन लाखावर लाभार्थी होती. मात्र त्यावेळी डिपॉझिट द्यावी लागत होती सध्या सुरू असलेल्या योजनेअंतर्गत यातील सूट दिली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून उज्वला योजना 2.0 सुरू केली आहे.
सर्वसामान्य ग्राहकांसाठी गरजेचे
सर्वसामान्य ग्राहकांना देखील भविष्यात अनुदानाचा लाभ मिळावाचा असेल तर ई केवायसी गरजेचे आहे डिलिव्हरी बॉय फिटिंग प्रिंट मशीन आणि प्रत्यक्ष गॅस एजन्सी कडे जाऊन अशी तिन्ही प्रकारेही ठेवायची करता येते त्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुक गरजेचे आहे.
जिल्ह्यात उज्वला गॅसचे दोन लाखावर लाभार्थी
उज्वला गॅस योजना सुरू झाली त्यावेळी पासून पहिला टप्पा संपेपर्यंत जिल्हा दोन लाख लाभार्थी होती. आता गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 16 हजार कुटुंबांमध्ये उज्वला योजना पोचली आहे अशा रीतीने जिल्ह्यात दोन लाख सोळा हजार लाभार्थी आहे.
केवायसी ची मुदत कधीपर्यंत?
इ केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत होती पण अजूनही प्रक्रिया थांबविण्यात आलेली नाही त्यामुळे ती किती दिवस किंवा किती महिने सुरू राहील याची माहिती नाही त्यामुळे अधिकारी 30 मे पर्यंत ही केवायसी पूर्ण करून घेण्याची आवाहन करत आहे.
उज्वला, चे अनुदान किती?
- उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये अनुदान म्हणून दिले जाते.
- सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडर 906 रुपयांना मिळतो.
- उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तो 606 रुपयांना मिळतो.
सर्वच लाभार्थ्यांनाही केवायसी बंधनकारक
दुसऱ्या टप्प्या अंतर्गत उज्वला योजनेचा लाभ देतानाच ई केवायसी केली जाते मात्र पहिल्या टप्प्यातील अनेक लाभार्थ्यांना केवायसी केलेली नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उज्वला च्या सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक केली आहे.
धन्यवाद..
Awesome
ReplyDeleteThanks sir , Adsense approval ok
ReplyDeleteSir neci
ReplyDeleteOk
ReplyDeletethanks
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteosm sir
ReplyDelete