Panjab Dakh weather forecast today 2024 :-
मित्रांनो नमस्कार, पंजाब राव यांचा नवीन हवामान अंदाज नुकताच जारी झालेला आहे.
यावर्षी मान्सून 7 जूनला नाहीतर या तारखेला होणार सक्रिय
⛅⛅⛅⛅⛅
weather forecast today..महाराष्ट्र 7 जूनला नवे तर या जूनच्या या तारखेला मानसूनची आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिलेला आहे.
या संदर्भात संपूर्ण माहिती काय? पंजाबराव काय म्हणाले संपूर्ण माहिती पाहूया. पंजाब डख यांनी अधिकृत यूट्यूब चैनल वर दिलेल्या अंदाजाने मध्ये अक्षय तृतीया अर्थातच दहा मे पासून ते पंधरा मी पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र, आणि विदर्भ, आणि मराठवाडा यामध्ये पावसाची शक्यता आहेत.
weather forecast today.
खरे तर पंजाबराव यांनी अकरा मे पर्यंत पावसाचा अंदाज दिला होत. साथ मे पासून सुरुवात होईल आणि 11 मे पर्यंत पाऊस सुरू राहील असे देखील अंदाज दिला होता.
त्या ठिकाणी पुन्हा पंधरा मे पर्यंत पावसाचा अंदाज हा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामध्ये जर पाहायला गेले तर खास करून राज्यातील पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे ,जळगाव, मध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर ,पंढरपूर, मराठवाड्यातील लातूर, बीड, जालना, नांदेड, परभणी,
हे पण वाचा:-PM vishwakarama yojana: प्रशिक्षना नंतर मिळणार बिनव्याजी कर्ज, वाचा सविस्तर📢📢📢📢
weather forecast today.या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता या ठिकाणी जो काही मान्सून बाबत पंजाबराव आणि काय महत्त्वाचा अंदाज दिला आहे हे देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत.
पंजाबराव 22 मे अंदमानत मान्सूनची आगमन होईल त्यातील पुढील वीस दिवस म्हणजे नऊ जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा सांगितले आहे.
या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी जून,weather forecast today. अखेरपर्यंतच होणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले आहे.
जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस पडणार या ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आलेला आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात देखील
यावर्षी चांगला पावसाची शक्यता आहे. तसेच यंदा 5 नोव्हेंबर 2024 ला मानसून माघारी फिरणार असल्याचा अंदाज त्यांनी या ठिकाणी दिले आहेत.
Panjab Dakh weather forecast today 2024.
ok
ReplyDeleteyes
ReplyDeleteOk
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete