महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
Weather forecast today. उन्हाच्या तडक्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर जातकाप्रमाणे ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून रविवारी दिनांक 19 अंदमान दाखल होत आहे. त्यानंतर 31 मे रोजी त्यांचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली दिलासादायक बाब म्हणजे यंदा बरसणार असून सुमारे १०६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
weather forecast today 2024⚡⚡⚡ |
यंदा मान्सून धो- धो बरसणार;106 टक्के पाऊस पडण्याची संकेत⛅⛅
दरवर्षी मानसून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होत पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे 28 जून दरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमी दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सून हा खेळ मध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटावर शिरगाव करतोय. दरवर्षी 21 मे रोजी या बेटावर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मात्र 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटा तू धडकणार आहे गेल्या वर्षी अंदमान आला तो 19 मे रोजी आला होता मात्र केरळमध्ये नऊ दिवस उशिराने म्हणजे आठ जूनला पोहोचला यांना त्यात काही बदल होतो का त्यावर माणसांचा देशातील पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे.
सध्या माणसांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे रविवारी मान्सून अंदमान मध्ये दाखल होईल तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टा तयार होत आहे त्यामुळे माणसं पुढे सरकण्यासाठी योग्य वातावरण राहील.
महाराष्ट्रात कधी येणार?☔☔
- केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असताना तो महाराष्ट्रात कधी येणार? याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे गेल्या वर्षी मान्सूनला महाराष्ट्रात येण्यास येण्यास बराच उशीर झाला होता.
- त्यामुळे यंदा तसेच होणार की वेळेवर येणार? हे पाहणे उत्सुक असणार आहे दरम्यान महाराष्ट्रात मानसून 11 जून रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात काहीली वाढणार, अवकाळी ही बरसणार🌞🌞🌞
संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर म्हणजे 26जाने ओळख ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान त्यांनी माणिकराव फुले यांनी दिली 23 मे पासून दक्षिण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाळी पावसाळी तर 27मे पासून वळू स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिल्ली सह उत्तरेत उष्णतेचा 'रेड अलर्ट'🌞🌞
राजधानी दिल्ली सह देशातील 11 राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाठीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातही दिल्ली, पंजाब, हरियाणा ,राजस्थान, व उत्तर प्रदेश ,मध्ये त्याचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. शुक्रवारी पश्चिम दिल्लीच्या नजरगड मध्ये यंदाच्या हंगामातील देशातील उंचीकी 47.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिनांक 30 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या कलाईन कुडमध्ये 47 पॉईंट दोन अंश कमाल तापमान देण्यात आले होते.
54.30 कोटी लोकांना उष्णतेचा फटका
18 ते 21 मे दरम्यानच्या कालावधीत भारतातील 54.30 कोटी लोकांनी किमान एक दिवस तरी उष्णतेच्या लाटेचा सामना केला, अशी माहिती अमेरिकन हवामान अभ्यासक संस्था क्लाइमेट सेंटर नी दिला.
कुठे कोणता अलर्ट?
रेड अलर्ट. दिल्ली पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान
ऑरेंज अलर्ट. पूर्व राजस्थान ,उत्तर प्रदेश, बिहार
ला निना मुळे काय होणार?
- गेल्या वर्षी अल निनो सक्रिय होता तर यंदा तो संपुष्टात येत आहेत.
- त्यामुळे तीन ते पाच आठवड्यात ला निना स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
- गतवर्षी अल निनो दरम्यान सामान्य पेक्षा कमी पाऊस झाला यंदा मात्र ला निना, मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
- ला नीना असेल तर चागला पाउस होतो, असे आतापर्यंत चा इतिहास आहे.
💧
good news
ReplyDeleteGood morning
ReplyDelete