महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
यावर्षी दिलासादायक पाऊस, जून मध्ये पेरणी योग्य पावसाचा अंदाज.(good rain year2024)
यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता!
Maharashtra; राज्यात पंधरा दिवसात आलेल्या उष्णतेच्या लाठीने नागरिक हैराण झाले होते. उष्णतेची ही लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पश्चिमी चक्र वार्तामुळे 35 ते 40 किमी प्रति तास या वेगाने वारे वाहत असून याचा प्रभाव दोन दिवस राहणार आहे.
एकीकडे तापमानात घट येत असताना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरल्यास राज्याची दुष्काळाच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामान केंद्र आणि मंगळवारी केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यामुळे पंधरा जून ते पंधरा जुलिया खरीप पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना सोनियोजित पद्धतीने पेरण्या करता येणार आहेत.
good rain this year2024
भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच मान्सूनचा जून ते सप्टेंबर अंदाज जाहीर केला. त्यानुसार यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त 106% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांनी पिकाची योग्य नियोजन केले तर चांगले उत्पादन येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाच दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून आणि , 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील पुरेसा पुलावा लक्षात घेऊन पेरणी करावी असे जिल्हा व राज्य कृषी हवामान केंद्र यांनी कळवले आहे.
शेतकरी वर्गाने पिकाची सुधारित जातीची प्राधान्य देऊन योग्य फिक्स व्यवस्थापन करावे.
पेरणी उताराला आडवी करावी पेरणी करताना वरंबा व सरी पद्धतीने पेरणी करावी.
शेतकऱ्यांनी वीज पडू नये टाळण्यासाठी आणि स्वतः जनावराच्या रक्षणासाठी, दामिनी या मोबाईल ॲप्स वापर करावा अशी माहिती जिल्हा कृषी हवामान व राज्य कृषी हवामान केंद्राने दिली आहे.
जिल्ह्यातील विविध भागात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणी योग्य 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी गेल्या वर्षातून एकदा पावसाचा अंदाज चांगला दर्शविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि कृषी आणि हवामान तंत्रज्ञानाच्या साधना वापर कराव्यात. पाऊस चांगला होणार असल्याने भूजल ही पातळी वाढण्याची संकेत आहेत.
ला निनो, मुळे यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
1) जिल्ह्यातील व राज्यातील सप्टेंबर महिन्यात सरासरी 860 मीटर एवढा पाऊस पडतो गेल्या वर्षी पण अल निनो चा प्रभाव असल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाने हजेरी दिली होती .सरासरीपेक्षा जवळपास २१ टक्के अर्थात 683 मिनी पाऊस पडला होता. परंतु यंदाच्या वर्षी अल नीनो, चा कमी झाल्याने आणि लाल नीनूच्या प्रभावामुळे चांगल्या पावसाची संकेत मानसून हवामानाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान आधारित शेतीला काय लाभ होणार? good rain this year2024
2) जिल्ह्यात यंदा दोन लाख 97 हजार हेक्टर खरीप पिके पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे एक लाख 31 हजार आहे .पावसाळ्याचा अंदाज या दोन तालुके संपूर्णपणे दुष्काळीत होते इतर चार तालुक्यातील काही मंडळात दुष्काळ जाहीर आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यात राज्यात काही तालुके कोरडे संपूर्ण होते.गेल्या हंगामात पाऊस फारच कमी झाला आहे.
खूप छान
ReplyDelete