महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈
RPF भारती - रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी सर्भवात मोठी भरती 🔊🔊🔊🔊
RPF Bharti 2024. रेल्वे संरक्षण दल हे भारताचे एक सुरक्षा दल आहे. ज्यावर रेल्वे प्रवासी क्षेत्र आणि भारतीय रेल्वेच्या रेल्वे मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आर पी एफ भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदासाठी.
एकूण जागा.4660
पदाचे नाव. 1.आरपीएफ सब इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर 452
2.आरपीएफ कॉन्स्टेबल.4208
पद क्रमांक 1 सर्वार्थी पदवी
पद क्रमांक 2. 10वी उतीर्न.
वयाची अट.01जुलै 2024 (sc/St: OBC.03वर्ष सूट
पद क्र.1 .20ते 28 वर्ष
पद क्र.2.18ते 28 वर्ष
नोकरी चे ठिकाण. संपुर्ण भारत
शुल्क: सामान्य OBC /EWS:r.500/sc/St/Exam/EBC/अल्पसंख्यांक/महिला r.250
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14मे 2024
RPF. भरती बद्दल. येथे क्लिक करा👈👈👈👈
indianrailways rpf police 4660 RPF Bharti 2024
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफ कॉन्स्टेबल सर्व इन्स्पेक्टर आणि इतर भूमिकास विविध व्यवस्था यासाठी भरती करते.
खालील आरपीएफ भरती परीक्षेसाठी.
1.RPF भरतीसाठी उपलब्ध पदामध्ये इन्स्पेक्टर सहाय्यक कर्मचारी
2 पात्रता आणि निकष. शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून दहावी परीक्षा एसएससी शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असावे.
उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा आरपीएफ भरतीसाठी पात्रता निकष विशिष्ट पोस्ट आणि उमेदवारांच्या श्रेणीनुसार आहेत आरक्षित श्रेणीतील अर्जदार सरकारी नियमानुसार वयाच्या सवलतीसाठी पात्र आहेत.
3 निवड प्रक्रिया.. लेखी परीक्षा भरती प्रक्रिया आणि त्या लेखी परीक्षा मी सुरू होते यामध्ये बहु निवडीचे प्रश्न असतात.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी pet आणि शारीरिक मापन चाचणी pmt साठी निवड केली जाते जाते.
दस्तावेज पडताळणी पुढील विचारासाठी निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.
4अर्ज प्रक्रिया. संभाव्य उमेदवार आर पी एफ भरतीसाठी अधिकृत आर पी एफ वेबसाईट किंवा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी वेबसाईट द्वारे त्याचे अर्ज सबमिट करू शकतात.
वापर करताना वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तिथे त्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे समिट करणे आवश्यक आहे आणि अर्जाच्या खर्चासाठी ध्येय देणे आवश्यक आहे.
अधिकृत आरपीएफ वेबसाईट पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा पी एम टी साठी प्रवेश पत्र जाहीर करते निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचे परिणाम आर पी एफ वेबसाईटवर देखील उघडले केलेल्या जातात.
अधिकृत आरपीएफ वेबसाईट आणि आर आर बी वेबसाईट या दोन्हींना नियमितपणे भेट देऊन उमेदवारांना सर्वात अलीकडे भरती घोषणेबद्दल माहिती असल्याची खात्री करून या व्यतिरिक्त व्यक्ती आरती कोणत्याही जाहिरातीसाठी राष्ट्रीय मीडिया आणि रोजगार पोर्टल निरीक्षण करू शकतात.
अधिकृत सूचनांचा संदर्भ घेणे आणि प्रत्येक व्यक्ती प्रक्रियेसाठी आरपीएफ द्वारे पुरवलेल्या सूचनाचे पालन करणे महत्त्वाचे आहे कारण अचूक माहिती आणि निकष विभिन्न असू शकतात.
Tags.RPF bharti Rpf Recruitment.
Nice
ReplyDeleteThanks
ReplyDeletenice
ReplyDeleteok
ReplyDeleteVeri good
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete