Thursday, April 25, 2024

PCMC - फायरमन भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन भरती पदाच्या 150 जागांसाठी-PCMC Fireman Bharti 2024

 

                                               PCMC Fireman Bharti 2024🔊🔊🔊🔊

                                अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈










पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पीसीएमसी पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड . महानगरपालिका आहे .


एकूण जागा 150

पदाचे नाव. अग्निशमन इमोचक फायरमॅन  रेस्क्यूअर फायरमन फायरमन बचाव करता.

शैक्षणिक पात्रता. दहावी उत्तीर्ण झिरो सहा चा अग्निशमन प्रशिक्षण एम एस सी आय टी

शारीरिक पात्रता.

पुरुष. 165 सेंटीमीटर छाती. 81 सेमी प्लस 0 5 सेमी वजन 50किलो.

महिला.162 सेमी.  वजन 50किलो

वयाची अट १७ मे २०२४ रोजी 18 ते 30 वर्ष मागासवर्गीय अनाथ तीन वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड

फी खुला 1000 मागासवर्गीय 900 रुपये

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 .6. वाजेपर्यंत

Pcmc. भरती बद्दल पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈👈

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीसीएमसी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड विभागातील एक स्थानिक प्रशासकी संस्था आहे परिसरातील रहिवाशांना विविध नागरी सुविधा आणि सेवा पुरवण्याची जबाबदारी आहे पीसीएमसी भरती बद्दल काही सामान्य माहिती येथे आहे.

पदे.

पीसीएमसी विविध पदासाठी भरती आयोजित करते जसे की वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स के एम एम टेक्निशियन फार्मसी इ.

पात्रता.pcmc


भरतीसाठी पात्र निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात साधारणपणे उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सबंधित क्षेत्रात प्रतिक किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून कमाल वयोमर्यादा बदलते.

निवड प्रक्रिया.

                                      PCMC Fireman Bharti 2024


Pcmc भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत असते लेखी परीक्षेत अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्रातील रुंदीत वस्तुनिष्ठ प्रकारची प्रश्न असतात लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

अर्ज प्रक्रिया इच्छुक उमेदवारांनी पीसीएमसी भरतीसाठी अतिरिक्त वेबसाईट द्वारे किंवा ऑफलाईन आजची हार्ड कॉपी सबमिट करून ऑनलाईन अर्ज करू शकता उमेदवारांनी आवश्यक तपशील भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे परीक्षेसाठी अर्ज शुल्क नामांत राहील आणि उमेदवार नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन फी भरू शकतात

प्रवेश पत्र. लेखी परीक्षा प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर पात्र उमेदवारांना दिली जाते परीक्षेला बसण्यासाठी मिळाली प्रवेश पत्राची प्रिंट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.

निकाल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे निकाल सामान्य अधिकृत वेबसाईटवर घोषित केले जातात आणि परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावली जाते.


धन्यवाद.












6 comments:

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...