महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
Drip subsidy 90%
ठिबक सिंचन तंत्र म्हणजे काय?
आजकाल भूजल पातळी म्हणजे जमिनीखालील पातळीत पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई देखील निर्माण होत आहे आणि या सगळ्यांचा परिणाम शेती व्यवसायावर दिसून येत आहे पाण्याचा टंचाईमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे सरकारने देखील शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्याचे आवाहन केले आहे.
सरकार प्रोत्साहन देत आहे.
पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सिंचनासाठी अशी साधनाचा वापर करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त जमीन सिंचन करणे हे एकमेव सरकारचे उद्देश आहे हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ठिबक सिंचन हा चांगला पर्याय आहे यामुळे पाणी वाया जात नाही. आणि झाडांना देखील योग्य पाणी मिळते.
शासनाकडून अनुदान मिळते.
या ठिंबक सिंचन योजनेअंतर्गत सरकारकडून ठिंबक प्रणाली किंवा मशीनवर सरकारकडून अनुदान दिले जाते. या ठिंबक सिंचनाला ठिंबक सिंचन नियंत्रण असे देखील म्हटले जाते हे ठिंबक सिंचन शेतात बसवल्यावर पाणी थेट झाडांच्या मुळाशी जाते त्यामुळे पाणी वाया जात नाही. आणि झाडांची देखील योग्य प्रमाणात वाढ होते त्याचप्रमाणे जमिनीत ओलावा देखील टिकून राहतो. त्यामुळे झाडाला जास्त पाणी लागत नाही.
या ठिंबक सिंचनाचा अवलंब करून शेतकरी आता कमी पाण्यामध्ये जास्त पिके घेऊन शकतात या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता आंबा केळी आणण्यास भाजीपाला कांदा पेरू डाळिंब पपई यासारखी देखील पिके घेत आहेत.
अनुदानासाठी अटी मार्ग
सरकार शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनावर अनुदान देत आहे ज्या शेतकऱ्याकडे अडीच एकरापर्यंत कोरड वाहू किंवा दीड एकरापर्यंत होलसेल जमीन आहे ,त्यांना जवळपास 90% पर्यंत अनुदान मिळते ही अनुदानाची रक्कम राज्यानुसार बदलते.
ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर अपेक्षा जास्त कुरडवाहू आणि अडीच एकरापेक्षा जास्त मंचर जमीन आहे त्यांना इतर शेतकरी म्हणतात. या शेतकऱ्यांना 60 ते 80 टक्के पर्यंत अनुदान मिळते.
अनुदान पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈👈
ok
ReplyDeleteOk
ReplyDeleteGood morning
ReplyDeleteok
ReplyDeleteThank you
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete