voting is An important Rights.
मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक👈
मतदान हा महत्वाचा अधिकार
मतदान आपला महत्त्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धत अजूनही टिकून ठेवली आहे. लोकशाही मी अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला दिले.
voting is An important Rights.
आहेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्र शासन स्थापित होते.
येथे चांगली माणसे राज्यकर्ते असावेत असे एक जान नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने,voting is An important Rights. मतदान करावी चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाची एक एक मत महत्त्वाची आहे.
ती देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी ही खूप गरजेची आहे. त्यामुळे मतदान टाळू नये.
voting is An important Rights.मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे. त्यांना कसे राज्य करते हवी आहे हे कळते त्या दृष्टीने मतदान महत्त्व पूर्ण आहे. आपण कोण आहेत आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरवण्यासाठी मतदानाची मदत होऊ शकते.
voting is An important Rights.
कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात. आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहेत त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.
धन्यवाद....
Nice
ReplyDeleteveri neci
ReplyDeleteok
ReplyDeleteThanks
ReplyDeleteThank
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete