if he asks for solar pumps ,eight lakh 50 thousand farmers will get solar pums
मागेल त्याला सोलर पंप \08 लाखा50 हजार शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार.🔊🔊
मागील त्याला सोलर पंप; राज्य सरकारने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी अंतिम अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात नवीन आठ लाख 50 हजार नवीन सोलर पंप बसवली जाते अशी घोषणा उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी केली आहे.
(Steat government) राज्य सरकारचा कार्यकाल पूर्ण होत आला असून शिंदे ,फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने तरी अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात मागील त्याला सोडून एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात मागील त्याला सौर कृषी पंप ही एक महत्त्वाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी राज्यात नवीन आठ लाख 50 हजार नवीन सोलर पंप बसवले जातील अशी घोषणा केली आहे.
मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेचा शासन निर्णय जीआर आल्यावर कोणती शेतकरी पात्र होतील तसेच योजनेच्या अटी शर्ती शासन निर्णय आल्यावर स्पष्ट होतील सध्या बजेट 2024 मध्ये या योजनेची फक्त घोषणा झाली आहे.
शेतकऱ्यांची सोलर पंपासाठी असलेली मागणी लक्षात घेता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा शासन निर्णय तसेच योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यावर या योजनेची अंमलबजावणी होईल आणि आठ लाख 50 हजार सोलर पंप हे एकाच वर्षात मिळणार की पुढील पाच वर्षात मिळाले शासन निर्णय आल्यावर स्पष्ट होईल.
if he asks for solar pumps ,eight lakh 50 thousand farmers will get solar pums
मागेल त्याला सोर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज कसा करावा तसेच अर्ज कधी सुरू होणार या योजनेतील अटी शर्ती बाबत सविस्तर माहिती शासन निर्णय आल्यावर आपल्या माध्यमातून दिली जाईल सध्या या अर्थसंकल्पात या योजनेची फक्त घोषणा करण्यात आली आहे.
Ok
ReplyDeleteOk
ReplyDeleteneci
ReplyDeleteok
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete