Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

Featured Post

महराष्ट्रात रब्बी पेरण्याची लगबग /शेतकरी गुंतला हरबरयाच्या पेरणीत .शेतकऱ्याची पसंती डॉलर हरबरयाला

 महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे.  महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे.   शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते.  मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक  असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते.  महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...

सिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रदुर्भाव-Simla mirchivar kokda rogacha pradurbhav

Simla mirchivar kokda rogacha pradurbhav मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिमला मिरचीची लागवड केली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वदोड तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा परिसरात मोठ्या प्रमाणात सिमला मिरचीची लागवड करण्यात आली आहे. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून शिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कोणत्या औषधाची फवारणी करावी हे शेतकऱ्यांना समजत नसल्याने केलेला खर्च वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कोकडा रोग पडल्यानंतर मिरची मुळासकट उपटून टाकावी लागत आहे त्यामुळे अनेक शेतकरी रात्री फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे, शिमला,  पिकिटोर, बळीराम , जातीच्या मिरचीला लवकर लाभ लागतो. कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावे बाजारातील 50 ते 60 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी मिरची पिकाकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावी अशी मागणी होत आहे.

गॅस सिलेंडर वापरताना होम सेफ्टी टिप्स-Kitchen safety starts with you

🔥🔥🔥🔥🔥🔥 भारतातील घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर हा सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा  आहे गॅस सिलेंडर एलपीजी पेट्रोलियम गॅस नि भरलेला असतो. जे अत्यंत ज्वलनशिला आहे. त्यामुळे तुमच्या घरात गॅस सिलेंडर वापरताना तुम्ही काही सुरक्षा उपाय करावे. नेहमी आयएसआय मार्क असलेला एलपीजी सिलेंडरचा वापर करा. तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडून गॅस सिलेंडर खरेदी करत असल्याची खात्री करा ब्लॅक मार्केटमधून खरेदी करू नका. वितरणाच्या वेळी गॅस सिलेंडर स्वीकारताना सिलेंडर योग्य येत असेल गेले जाते आणि त्याची सुरक्षा कॅप छेडछाड केली नाही याची खात्री करा ज्यामुळे LPG ची गळती होऊन मोठ्या प्रमाणात विस्फोट होऊ शकतो. एकदा प्राप्त झाल्यानंतर गॅस सिलेंडर योग्य हवीशी जागेत विकास सपाट पृष्ठावर उभा स्थिती ठेवा. ज्यामुळे विस्फोट होऊ शकतो अशी कोणतीही ज्वलनशील सामग्री आणि इंधन जसे की रॉकेल गॅस सिलेंडर जवळ नाही याची खात्री करा. गॅस सिलेंडर कनेक्ट करण्यासाठी सर्विस मॅन किंवा डिलिव्हरी मॅन कडून मदत घ्या जेणेकरून ते काळजीपूर्वक आणि योग्य केली जाईल. कोणत्याही अपघाती गळती टाळण्यासाठी वापरणार वापरानंतर गॅस सिलेंडरची नोब न...

मतदान हा महत्वाचा अधिकार-voting is An important Rights.

                                       voting is An important Rights.         मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक 👈   मतदान हा महत्वाचा अधिकार मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. voting is An important Rights. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आहे आणि आपण ही पद्धत अजूनही टिकून ठेवली आहे लोकशाही अनेक सुविधा अधिकार हक्क दिला आहे. मतदान आपला महत्त्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धत  अजूनही टिकून ठेवली आहे. लोकशाही मी अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला दिले.    voting is An important Rights.  आहेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत  मतदारांनी  बजाविलेल्...

मागेल त्याला सोलर पंप \08 लाखा50 हजार शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार-if he asks for solar pumps ,eight lakh 50 thousand farmers will get solar pums

  if he asks for solar pumps ,eight lakh 50 thousand farmers will get solar pums                                 सोलर पंप साठी अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈👈  मागेल त्याला सोलर पंप \08 लाखा50 हजार शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार.🔊🔊 मागील त्याला सोलर पंप; राज्य सरकारने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी अंतिम अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात नवीन आठ लाख 50 हजार नवीन सोलर पंप बसवली जाते अशी घोषणा  उपमुख्यमंत्री  , अर्थमंत्री अजित दादा पवार  यांनी केली आहे. ( Steat government ) राज्य सरका रचा कार्यकाल पूर्ण होत आला असून शिंदे ,फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने तरी अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात मागील त्याला सोडून एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात मागील त्याला सौर कृषी पंप ही एक महत्त्वाची घोषण...

RPF भारती - रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती-.indianrailways rpf police 4660 RPF Bharti 2024

                                        अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈👈👈 RPF भारती - रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी सर्भवात मोठी भरती 🔊🔊🔊🔊 RPF Bharti 2024.  रेल्वे संरक्षण दल हे भारताचे एक सुरक्षा दल आहे. ज्यावर रेल्वे प्रवासी क्षेत्र आणि भारतीय रेल्वेच्या रेल्वे मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आर पी एफ भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदासाठी. एकूण जागा.4660 पदाचे नाव.  1. आरपीएफ सब इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर 452 2.आरपीएफ कॉन्स्टेबल.4208 पद क्रमांक 1 सर्वार्थी पदवी पद क्रमांक 2 . 10वी उतीर्न. वयाची अट. 01जुलै 2024 (sc/St: OBC.03वर्ष सूट  पद क्र.1 .20ते 28 वर्ष पद क्र.2. 18ते 28 वर्ष  नोकरी चे ठिकाण. संपुर्ण भारत  शुल्क: सामान्य OBC /EWS:r.500/sc/St/Exam/EBC/अल्पसंख्यांक/महिला r.250 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14मे 2024 RPF. भरती बद्दल.  येथे क्लिक करा 👈👈👈👈            ...

PCMC - फायरमन भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन भरती पदाच्या 150 जागांसाठी-PCMC Fireman Bharti 2024

                                                 PCMC Fireman Bharti 2024🔊🔊🔊🔊                                   अधिक माहिती पहाण्यासाठी येथे   क्लिक करा 👈👈👈👈 पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पीसीएमसी पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड  .  महानगरपालिका आहे . एकूण जागा 150 पदाचे नाव . अग्निशमन इमोचक फायरमॅन  रेस्क्यूअर फायरमन फायरमन बचाव करता. शैक्षणिक पात्रता . दहावी उत्तीर्ण झिरो सहा चा अग्निशमन प्रशिक्षण एम एस सी आय टी शारीरिक पात्रता. पुरुष.  165 सेंटीमीटर छाती. 81 सेमी प्लस 0 5 सेमी वजन 50किलो. महिला . 162 सेमी.  वजन 50किलो वयाची अट १७ मे २०२४ रोजी 18 ते 30 वर्ष मागासवर्गीय अनाथ तीन वर्षे सूट नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड फी खुला  1000 मागासवर्गीय 900 रुपये ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 .6. वाजेपर्यंत Pcmc. भरती बद्दल पह...

भारतीय मर्चंट नेव्ही भरती 2024, 4000रिक्त जगासाठी लगेच , अर्ज करा-indian Merchant Navy Recruitment2024

                                                                                                                                    अधिकृत संकेतस्थळ, www.sealanemaritime.in  अर्ज भरण्यसाठी येथे क्लिक करा

ठीम्बक सिंचन यंत्रनावर सरकार देणार 90% सब्सिडी -Drip subsidy

 Drip subsidy 90%                                ठिबक सिंचन तंत्र  पहाण्यासाठी येथे   क्लिककरा 👈  ठिबक सिंचन तंत्र म्हणजे काय?       आजकाल भूजल पातळी म्हणजे जमिनीखालील पातळीत पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई देखील निर्माण होत आहे आणि या सगळ्यांचा परिणाम शेती व्यवसायावर दिसून येत आहे पाण्याचा टंचाईमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे सरकारने देखील शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्याचे आवाहन केले आहे . सरकार प्रोत्साहन देत आहे. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सिंचनासाठी अशी साधनाचा वापर करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त जमीन सिंचन करणे हे एकमेव सरकारचे उद्देश आहे हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ठिबक सिंचन हा चांगला पर्याय आहे यामुळे पाणी वाया जात नाही. आणि झाडांना देखील योग्य पाणी मिळते. शासनाकडून अनुदान मिळते. या ठिंबक सिंचन योजनेअंतर्गत सरकारकडून ठिंबक प्रणाली किंवा मशीनवर सर...