Bharat gas suchana e-kyc 📢📢📢📢
![]() |
Bharat gas suchana e-kyc 📢📢📢📢 |
सर्व ग्राहकांना इ केवायसी करणे गरजेचे आहे नंतर सबसिडी जमा होणार आहे तरी ,सर्वांनी e केवायसी केल्याशिवाय गॅस घेऊ नका जो ग्राह.क केवायसी करणार नाही त्याची सबसिडी भविष्यात केव्हा जमा होणार नाही.
ज्याच्या नावाने गॅस आहे .त्याची बायोमेट्रिक अंगठा घेण्यासाठी आधार कार्ड दाखवणे गरजेचे आहे.
आपल्या गावातील CSC सेन्टरवर जाऊन आपली बायोमेट्रिक E-KYC
करून घेणे .
दिनांक:- 30/05/2024 च्या आत सर्व भारतगॅस ग्राहकांनी बायोमेट्रिक E-KYCकरून घेणे .