महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे. महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे. शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते. मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते. महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
डॉलर हरबरा पिकाव्ण्य्ची पद्धत/ सोपी आणि सरळ / हि पद्धत वापरून पहा असे कृषी विभागाचे शेत शेतकऱ्यांना आवाहन .
डॉलर- हरबरा - पिकाव्ण्य्ची- पद्धत
डॉलर हरबरा ,हे पीक नेहमी काळ्या कसदार जमिनीत पिकवतात , काळ्या जमिनीत हे पिक अतिशय चागल्या प्रकारे घेतायेते .व हे पिक माळरान जमिनीत सुद्धा घेतायेते त्यासठी ठिंबक सिचन हि पद्धत वापरावी लागेल .फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे ठिंबक सिचन हि प्रणाली आपण वापरावी चागल्या उत्पन्न आपल्याला घेतायेते .असी पद्धत तिने डॉलर हरबर्याची लागवड करावी .अगदी कमी पाण्यात हि पद्धत खूप फायद्याची ठरते .
डॉलर हरभरा हा कमी पाण्याची पीक आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना खूपच खर्च कमी येतो. आणि उत्पन्न सुद्धा चांगले मिळते. हे पीक हिवाळ्याच्या दिवसात म्हणजेच रब्बीच्या पिकामध्ये घेतले जाते.
या पिकाला मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात भाव मिळतो. जवळपास या पिकाचा भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने डॉलर हरभऱ्या ची खरेदी केली जाते.
शेतकऱ्यांना डॉलर हरभरा हे पीक खूप फायदेशीर ठरते.
Very nice Adsense approval ok
ReplyDeleteok
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete