डॉलर- हरबरा - पिकाव्ण्य्ची- पद्धत
डॉलर हरबरा ,हे पीक नेहमी काळ्या कसदार जमिनीत पिकवतात , काळ्या जमिनीत हे पिक अतिशय चागल्या प्रकारे घेतायेते .व हे पिक माळरान जमिनीत सुद्धा घेतायेते त्यासठी ठिंबक सिचन हि पद्धत वापरावी लागेल .फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे ठिंबक सिचन हि प्रणाली आपण वापरावी चागल्या उत्पन्न आपल्याला घेतायेते .असी पद्धत तिने डॉलर हरबर्याची लागवड करावी .अगदी कमी पाण्यात हि पद्धत खूप फायद्याची ठरते .
डॉलर हरभरा हा कमी पाण्याची पीक आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना खूपच खर्च कमी येतो. आणि उत्पन्न सुद्धा चांगले मिळते. हे पीक हिवाळ्याच्या दिवसात म्हणजेच रब्बीच्या पिकामध्ये घेतले जाते.
या पिकाला मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात भाव मिळतो. जवळपास या पिकाचा भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने डॉलर हरभऱ्या ची खरेदी केली जाते.
शेतकऱ्यांना डॉलर हरभरा हे पीक खूप फायदेशीर ठरते.