Skip to main content

Posts

Featured Post

महराष्ट्रात रब्बी पेरण्याची लगबग /शेतकरी गुंतला हरबरयाच्या पेरणीत .शेतकऱ्याची पसंती डॉलर हरबरयाला

 महाराष्ट्र मध्ये यावर्षी रब्बी पिकाची शंभर टक्के पेरणी. त्यामध्ये शेतकऱ्यांची ओढ डॉलर हरभऱ्याकडे.  महाराष्ट्र मध्ये सध्या रब्बीहंगामाच्या पेरणी चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के डॉलर हरभऱ्याला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ परतीच्या पावसावर अवलंबून असलेली रब्बी हंगाम यावर्षी चांगलाच बहरणार आहे.   शेतकऱ्यांनी दिली डॉलर हरभऱ्याला पसंती महाराष्ट्र . महाराष्ट्र मध्ये सध्या चालू असलेला रब्बी हंगाम जवळपास आता पाठवत आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याला पसंती दिली आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच भागांमध्ये डॉलर या हरभरा पिकाची पेरणी केली जाते.  मुख्यतो हे पीक रब्बी हंगामाच्या दिवसात येते. या हरभऱ्याला तापमान जवळपास 15 डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान आवश्यक  असते .हरभरा पिक हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात त येते. शेतकऱ्याला जवळपास एका एकर मध्ये 14 ते 15 बॅक होतात. म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी या हरभरा पिकाची उत्पन्न येते.  महाराष्ट्र मध्ये सध्या , जवळपास 80 ते 90%...
Recent posts

पीएम विश्वकर्मा योजनेतून, जालना जिल्ह्यातून गवंड्याचे आणि शिंप्याचे 15 हजार अर्ज दाखल,

 मागील दोन तीन महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ,मे, आणि जून, जुलै या महिन्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेतून विविध पारंपारिक व्यवसायासाठी फॉर्म बोलवण्यात आले होते.आणि जालना जिल्ह्यातून या योजानेसाठी विविध18,व्यवसायासाठी पंधरा हजार इतके अर्ज दाखल झाले आहे. १८ पारंपारिक व्यवसाय https://www.amazon.com/Samsonite-Hardside-Expandable-Spinner-Caribbean/dp/B0CPGFBQNK?th=1&linkCode=ll1&tag=ravi094-20&linkId=1e437bd5a49155b090048e1d3837ab32&language=en_US&ref_=as_li_ss_tl पीएम विश्वकर्मा योजनेतून विविध अठरा पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांची पुन्हा करणार पडताळणी. न्यूज बदलता महाराष्ट्र:- केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी आणि विविध योजनांना प्रकारच्या राबवत आहे. यात यात पंतप्रधान विश्वकर्मा योजना समाजातील विविध 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांचा पारंपारिक व्यवसाय करताना अर्थसहाय्य व्हावी यासाठी राबवली जात आहे परंतु टेलर आणि गवंडी लाभार्थ्यांना प्रशिक्षण काळात प्रतिदिन पाचशे रुपयाची विद्यावेतन प्रमाणपत्र आणि साधने घेण्यासाठी लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी कर...

बैलांची शेतीची कामे संपल्याने बाजारात पशुधन विक्रीसाठी दाखल, भाव झाले कमी, बळीराजा आर्थिक अडचणीत

 शेतीची कामे आटपल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी मांडली आहे. त्यामुळे पशुधनाचे भाव कमी झाले आहे. बैल बाजार  बळीराजा आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले. न्यूजबदलताना महाराष्ट्र:- मराठी महिन्यातील, आखाड संपून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आणि या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले आहे. आणि त्या पाठोपाठ आता शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी दोन बैल सांभाळण्यासाठी एक व्यक्तीला वेळ द्यावा लागतो. म्हणून आठवडी बाजारात जीवापाड जपलेली बैल जोडी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या पाठोपाठ शेतकरी जास्त आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्यांनी आपली बैलजोडी बाजारात विक्रीसाठी मांडलेली आहे. परंतु सध्या जनावरांना भाव नसल्याने एक लाखांना घेतलेली बैल जोडी रविवारच्या आठवणी बाजारात व्यापारी 75 ते 80 हजारांना मागितल्याचे एक शेतकऱ्यांनी सांगितले. यांदा सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्...

महाराष्ट्र मध्ये सोयाबीन पिकावर आळाईचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव/शेतकरी हवालधिल, कृषी खात्याने मार्गदर्शन करावे., अशी शेतकऱ्यांची मागणी

  महाराष्ट्र मध्ये जवळपास 70 ते 80 टक्के सोयाबीनची पेरणी झालेली आहे. आणि त्यामध्ये सोयाबीन वर जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव पायाला दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढलेली आहे.  सोयाबीन पिकावरील  आळी https://www.amazon.com/s?k=cot&crid=3Q8ISUMDS9PUE&sprefix=cot+%2Caps%2C695&ref=nb_sb_noss_2 सोयाबीन पिकावर आळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. न्यूजबदलता महाराष्ट्र:- महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी खूपच जास्त पाऊस झाला आहे. आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये फारच कमी पाऊस अजून सुद्धा आहे. त्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाचा पेरा जवळपास 70 ते 80 टक्के झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात खर्च करून सुद्धा यावर्षी उत्पन्नात फार मोठी घट येण्याचा अंदाज आहे. कारण सोयाबीन पिकावर आ ळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पाहिजे तेवढी औषधी फवारणी करून सुद्धा या आळीवर कंट्रोल झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे या आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासा...

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत, शासनाचा निर्णय/Anapurna yojna

  महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. न्यूज बदलता महाराष्ट्र देशातील स्त्रियांना दुर्मुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणी व तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मनात सुधारणा करून श्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या स्थिती प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जोडणी घेतलेल्या तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणी असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीची पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस घेणे परवडत नसल्यामुळे, एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी/शेतातील पेरलेल्या पिकाची करावी लागणार नोंद

  शेतकऱ्यांनो पीक विमा नुकसान भरपाई पाहिजे असल्यास तर, आपल्या पिकाची ई पीक पाहणी करावी लागणार, अन्यथा पिक विमा भरपाई पासून वंचित राहल एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी चालू होणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे. न्यूज बदलता महाराष्ट्र:- शेतकऱ्यांना एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा दिली जात आहे. मागील वर्षी पिक विमा भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना विमा परतवा मिळालेला नसल्याने शेतकरी नाराज झालेले होते. शेतकऱ्यांना पिक विमा भरताना नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. पिक विमा भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक पेऱ्याची शासन दप्तरी म्हणजेच आपल्या सातबारावर आपल्या पिकाची नोंद करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेती पिकाची झालेली नुकसान भरपाई दिली जाणार नाही. याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पीक पेरा सह घोषणापत्र द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही त्यांच्या मोबाईलवर देखील पीक पेऱ्याची नोंद करता येऊ शकते, अशी सुविधा सुद्धा उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे. आपल्या स्वतःच्या मोबाईल ...

महाराष्ट्र राज्यात 11 ऑगस्ट पासून छत्रपती संभाजी नगर मध्ये अग्नी वीर भरती

  जळगाव, जालना ,बुलढाणा ,हिंगोली ,नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांसाठी सुद्धा भरती. न्यूजबदलता महाराष्ट्र:-  छत्रपती संभाजीनगर; येथील आर्मी भरती बोर्डाच्या वतीने 11 ते 23 ऑगस्ट दरम्यान अजमेर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्या भरती परीक्षेत सहभागी होता येणार आहे पात्र उमेदवारांना त्यांच्या ई-मेल वर या भरती मेळाव्याची प्रवेश पत्र पाठवण्यात आली ची भरती प्रक्रियेची संचालक कर्नल अनुज सिंगल यांनी सांगितले. राज्यातील छत्रपती संभाजी नगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जिल्हा न्याय आणि संबंधित तारखेस उपस्थित राहण्याची आवाहन करण्यात आली आहे 11 ऑगस्ट रोजी असिस्टंट स्टोर कीपर आणि टेक्निकल कॅटेगिरीतील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना तसेच परभणी जिल्ह्यातील अग्नीवीर जनरल ड्युटी उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची , प्रवेश आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंग नंतरच प्रवेश मिळणार आहे. 1. उमेदवारांनी सोबत प्रवेश पत्र आणावे .य...